थायलंड येथे ना.बडोले होणार सन्मानित

0
6

गोंदिया : विश्वस्तरावर थायलंड येथील आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट संस्था १०० हून अधिक विद्यापीठ तसेच ५ हजाराहून अधिक सक्रिय सदस्यांच्या माध्यमातून अंतर्गत शांती शिक्षण व धूम्रपान, मद्यापानामुळे होणाNया दुष्परिणामावर कार्य करीत आहे. या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी उत्कृष्ट कामगिरी करणाNया विद्याथ्र्यांचा सत्कार करण्यात येतो. त्याचप्रमाणे विश्वस्तरीय उत्कृष्ट  बुद्धिस्ट नेतृत्व करणाNयांचाही सन्मान करण्यात येतो. याअंतर्गत राज्याचे सामाजिक न्याय तथा विशेष सहाय्यमंत्री इंजि. राजकुमार बडोले यांची विश्व उत्कृष्ट बुद्धिस्ट नेतृत्व पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. येत्या २३ पेâब्रुवारी रोजी थायलंड येथे आयोजित कार्यकम ना.बडोले           यांना सन्मानित करण्यात येणार आहे.