बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात युवती चाकाखाली

0
11
नागपूर,दि.26- नागपूरातील राहाटे चौकात शुक्रवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास दुचाकी आणि बसमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार युवती ठार झाली. प्रेरणा काकडे असे तिचे नाव आहे.ती मूळची मध्यप्रदेशातील सौंसर येथील रहिवाी असून व्यवसायाने ती सीए होती.बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ती मागच्या चाकाखाली आली. गंभीर जखमी अवस्थेत धंतोली येथील शतायु हॉस्‍पिटलमध्‍ये दाखल करण्यात आले असता
 उपचारादरम्यान प्रेरणाचा मृत्यू झाला.