सामाजिक अत्याचार विरोधी परिषदेने दिले केंद्रसरकारच्या विरोधात धरणे

0
10

गोंदिया,दि.26- येथील सामाजिक अत्याचार विरोधी परिषदेच्यावत,समाज परिवर्तन संघ,राष्ट्रवादी काँग्रेस,भारतीय कम्युनिस्ट पार्टी,माक्सर्वादी कम्युनिस्ट पार्टी,समता संग्राम परिषद,बीआरएसएसपी,बुध्दीस्ट समाज संघ, ओबीसी संघर्ष कृती समिती आदींच्या माध्यमातून केंद्रसरकारच्यावतीने सध्या सुरु असलेल्या सामाजिक अत्याचाराचा विरोध नोंदविण्यासाठी आज शुक्रवारला डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकात धरणे आंदोलन करुन जिल्हाधिाकरी यांना मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले.देशात दलित,आदिवासी,मुस्लीम, ओबीसी समाजावरील युवकावर तसेच महिलावर होत असलेल्या अन्यायाचा निषेध करण्यात आले.यावेळी मिलिंद गणवीर,सुरेंद्र खोब्रागडे,अॅड.राजकुमार बोंबार्डे,सुशिला भालेराव,यशपाल डोंगरे,विलास राऊत,महेंद्र वालदे,रामकिशन नेवारे,सतिश बनसोड,रामचंद्र पाटील,करुणा गणवीर,धिरज मेश्राम,दिपेंद्र मेश्राम,अमित भालेराव,शाम चौरे,देवेद्र रुषे,शुध्दोधन शहारे,संजय गणवीर,राजू राहुलकर,गोवर्धन सिंगाडे,विनोद मेश्राम ,प्यारेलाल जांभुळकर,खेमेंद्र कटरे,कैलाश भेलावे आदी मान्यवर मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.