इमारतीवरुन पडून मजुरचा मृत्यु

0
12

गोंदिया-येथील नव्याने तयार होत असलेल्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामावर मजुरी काम करणारा खमारी येथील अरुण रमेश मेश्राम(वय ३२)याचा आज शनिवारला इमारत बांधकामाचे काम करतांना खाली पडून मृत्यू झाल्याची घटना घडली.खाली पडताच कंत्राटदाराच्यावतीने त्याला शासकीय रुग्णालयात नेण्याएैवजी खासगी गोंदिया हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले.त्याठिकाणी त्याचा मृत्यू झाला.