सीईओ गावडेंचा वित्तविभागाने केला अभिनंदन

0
8

गोंदिया-गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे यांना शासनाने नुकतेच आयएएस कॅडर दिले.त्यांच्यासोबत राज्यातील 29 अति.जिल्हाधिकारी दर्जाचे अधिकाराचा समावेश आहे.गावडे यांना आयएएस कॅडर मिळाल्याबद्दल जिल्हा परिषद गोंदियाच्या लेखा व वित्त विभागाचे प्रमुख रा.मा.चव्हाण आणि त्यांचे सहकारी अधिकारी ,कर्मचारी यांनी गावडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच त्यांचे अभिनंदन केले.