गोरेगावात धान खरेदी केंद्राचे उद्घाटन

0
11

गोरेगाव -गोरेगाव तालुका खरेदी विक्री सहकारी संस्थेच्यावतीने गोरेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामात धान खरेदी केंद्राचे उद्घाटन १५ मे रोजी सहकारी खरेदी विक्री केंद्रांचे सभापती डॉ.झामqसह बघेले यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी त्यांनी राज्य सरकार धान उत्पादक शेतकèयांना २०० रुपये बोनस खरेदी केंद्रावर धान विक्री करणाèया शेतकèयांना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी गोरेगाव तालुका खरेदी विक्री सहकारी संस्थेचे संचालक डेमेंद्र रहागंडाले,खेमेंद्र कटरे,जितेद्रं कटरे,श्यामराव हरिणखेडे,जयवंता पटले,याचना काठेवार,खिरचंद येळे,माणिकचंद बिसेन ,व्यवस्थापक नूतन रहागंडाले आदी उपस्थित होते.