रस्ते बंद,रावणवाडी परिसरात ६० घरांचे नुकसान

0
9

गोंदिया,दि.२१-गोंदिया जिल्हयात आज दुपारी तीन वाजेच्या सु‘ारास आलेल्या वाèयासह पावसा‘ुळे जिल्ह्यातील अनेक रस्ते बंद झाले तर बहुतांश घरावरील चतावरील टिन डाल्याने नागरिकांची ‘ोटी ताराबंळ डाली आहे.गोंदिया शहरात सुद्दा पावसाने हजेरी लावली.गोरेगाव तालुक्यातही पावसाने हजेरी लावली.त्यातच गोंदिया तालुक्यातील रावणवाडी भगातील चारगाव,बनातर,कोचेवाही गावातील ६०च्या जवलपास घराचे नुकसान झाले ाहे.रावणवाडी येते गराची भत कोसळून दोन शेळ्या ‘रणे पावल्या.तर या बागातील विजपुरवठा सुद्दा कंडीत झालेला आहे.रावणवाडी-का‘टा-बालाघट ‘ार्गावर जाड पडल्याने वाहतुक ठप्प झाली.त्याचप्र‘ाणे तिरोडा तालुक्यातील परसवाडा-गोंड‘ोहाडी ‘ार्गावर १५ ते २० झाडे पडल्याने वाहतुक विस्कळीत झाली असून या ‘ार्गावरील बस ही अध्र्या रस्त्यातच थांबल्याने प्रवासी अडचणीत सापडले आहेत.