बारावीचा निकाल ८६.५२ टक्के : दोन महाविद्यालयांचा निकाल शुन्य

0
15

 

गोंदिया, ता. २५ : हाराष्ट्र राज्य परीक्षा डळाने इयत्ता बारावीचा निकाल आज(ता. २५) दुपारी एक वाजता जाहीर केला. जिल्ह्यात उत्तीर्ण झालेल्या विद्याथ्र्यांची टक्केवारी ८६.५२ एवढी आहे. जिल्ह्यात एकूण परिक्षेला बसलेल्या २० हजार ५८४ विद्याथ्र्यांपैकी १७ हजार ८१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्ण होण्याचे प्र‘ाण अधीक असून त्याची टक्केवारी ८८.०३ एवढी आहे. उल्लेखनीय म्हणजे जिल्ह्यातील एकूण कनिष्ट ‘हाविद्यालयांपैकी दोन ‘हाविद्यालयांचा निकाल शुन्य टक्के लागला असून १०० टक्के निकाल पाच ‘हाविद्यालयांचा लागला. बारावीचा निकाल एकदाचा केव्हा लागतो, अशी उत्कंठा पालक आणि परीक्षा दिलेल्या विद्याथ्र्यां‘ध्ये होती. परीक्षा डळाने आज(ता.२५) निकाल जाहीर केल्याळे उत्कंठा संपली. दरवर्षी जिल्हा बारावीच्या परिक्षेत पहिला qकवा दुसरा क्रक पटकावत होता.

यावर्षी त्र जिल्ह्यातील उत्तीर्ण होणाèया विद्याथ्र्यांची टक्केवारी घटली. जिल्ह्यातील एकूण २० हजार ६०२ विद्याथ्र्यांनी बारावीत प्रवेश घेतला होता. त्यापैकी २० हजार ५८४ विद्याथ्र्यांनी परीक्षा दिली. १७ हजार ८१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होणाèया ‘ुमुलींची टक्केवारी ८४.९६ असून ‘ुलींची टक्केवारी ८८.०३ एवढी आहे. गोंदिया तालुक्यातील ६ हजार ४९१ विद्याथ्र्यांपैकी ५ हजार ७५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्याची टक्केवारी ८८.६६ आहे. आ‘गाव तालुक्याचा निकाल ९१.०२ लागला असून २ हजार १२८ पैकी १ हजार ९३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अर्जुनी रगाव तालुक्यातील २ हजार ३४७ विद्याथ्र्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यातील २ हजार ९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याची टक्केवारी ८९.४३ एवढी आहे. देवरी तालुक्याचा निकाल ७७.७४ एवढा लागला. तालुक्यातील १ हजार ५०५ विद्याथ्र्यांनी परीक्षा दिली. पैकी १ हजार १७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गोरेगाव तालुक्यातील २ हजार १०५ पैकी १ हजार ७०८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ८४.५६ इतकी आहे.

सडक अर्जुनी तालुक्यातील १ हजार ८९१ पैकी १ हजार ५२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून टक्केवारी ८०.८६ आहे. सालेकसा तालुक्यातील १ हजार ४७७ पैकी १ हजार २३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. टक्केवारी ८३.४१ एवढी आहे. तिरोडा तालुक्यातील २ हजार ६४० विद्याथ्र्यांनी परीक्षा दिली. त्यातील २ हजार ३०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्यातील उत्तीर्णांची टक्केवारी ८७.४२ इतकी आहे.

जिल्ह्यातील पाच हाविद्यालयांनी शंभर पैकी शंभर टक्के निकाल दिला. या हाविद्यालयांची नावे साकेत विज्ञान कनिष्ट हाविद्यालय गोंदिया, प्रोग्रेसिव्ह हायस्कूल विज्ञानहाविद्यालय गोंदिया, श्री गणेश विज्ञान कनिष्ट हाविद्यालय गोंदिया, श्रीती भागीरथाबाई डोंगरवार कनिष्ट हाविद्यालय नवेगाव, जीएबी कनिष्ट हाविद्यालय अर्जुनी रगाव अशी आहेत. तर शुन्य टक्के निकाल देणाèया शाळांची नावे कुंजीलाल बिसेन कनिष्टहाविद्यालय पांढरी आणि ‘नोहरभाई पटेल ‘हाविद्यालय ‘ोहाडी अशी आहेत.

सिद्धार्थ‘च्या ८६ विद्याथ्र्यांचा निकाल रोखला

देवरी तालुक्याच्या डवकी येथील सिद्धार्थ कनिष्ठ हाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या ८६ विद्याथ्र्यांचा निकाल बोर्डाने रोखला. तांत्रिक कारणा‘ुळे बोर्डाने निकाल रोखल्याचे शिक्षक कार्तिक कोकावार यांनी  सांगितले. दोन- चार दिवसात या विद्याथ्र्यांचा निकाल हाती येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.