पोटनिवडणुकीत भाजपचे पारधी विजयी

0
8
गोंदिया-गोंदिया नगरपरिषदेच्या वार्ड क्रमांक 1 करीता झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे राजू पारधी हे विजयी झाले आहेत.त्यांनी काॅंग्रेसचे लोकेश रहागंडाले यांचा पराभव केला.रहागंडालेला 1176 मते मिळाली तर पारधीला 1296 मते मिळाली.राष्ट्रवादीचे विनायक खैरे यांना 1131 मते मिळाली ते तिसप्या क्रमांकावर राहिले.शिवसेनेचे दिपक बोबडेना 653,अपक्ष उमेश दमाहेला 602 मते ,नागेश्वर दुबेला 47 मते मिळाली.या पोटनिवडणुकीतही मतदारांनी नोटा चा वापर केला.47 मत नोटा मध्ये निघाले.निवडणुक निर्णय अधिकारी के.एन.के.राव ,प्रभारी सीईओ मेश्राम यांनी मतमोजणीनंतर भारतीय जनता पक्षाचे राजू पारधी यांना विजयी जाहिर केले.