आंदोलनाचा धसका,कर्जवाटपाचे आश्वासन

0
5

अर्जुनी मोरगाव: गोंदिया जिल्हा मध्ङ्मवर्ती सहकारी बँकेच्ङ्मावतीने अर्जुनी मोरगाव तालु्नङ्मातील शेतकèङ्मांना गेल्ङ्मा २४ एप्रिलपासून खरीप पीक कर्ज वाटप प्रक्रिङ्मा बंद केल्ङ्माने डिसीसीचे संचालक केवलराम पुस्तोडे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार पुस्तोडे यानी अर्जुनी मोरगाव तालु्क्यातील विविध सेवा सहकारी संस्थेचे अध्ङ्मक्ष, सचिव व पदाधिकारी ङ्मांना सोबत घेऊन मंगळवार ७ जून रोजी अर्जुनी मोरगाव येथील जीडीसीसी बँकेसमोर आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलनाची दखल घेत जिल्हा मध्ङ्मवर्ती बँकेचे प्रभारी व्ङ्मवस्थापक आर.सी. त्रिवेदी लगेच अर्जुनी मोरगाव येथे पोहचून उपोषणकत्ङ्र्मांची भेट घेतली. तसेच बँकेच्ङ्मावतीने लवकरच कर्ज वाटप प्रक्रिङ्मा सुरु करण्ङ्मात ङ्मेत असल्ङ्माचे आश्वासन दिले. गोंदिङ्मा जिल्ह्यातील इतर तालुु्नङ्मापेक्षा ८० ते १०० टक्के कर्ज वसुलीचे उद्दीष्ट पार पाडणाèङ्मा तालु्नङ्मावरच अन्याय का? असा आंदोलनकत्ङ्र्मांचा सवाल होता. या आंदोलनात बँकेचे संचालक केवळराम पुस्तोडे, बाजार स‘ितीचे सभापती कासीम  जमा कुरैशी, रघुनाथ लांजेवार, लाङ्मकराम भेंडारकर, प्रदीप मस्के आदी सहभागी झाले होते. श्री त्रिवेदी ङ्मांनी नाबार्ड कडून पैसे मिळताच अर्जुनी मोरगाव तालु्नङ्मात टप्प्ङ्मा-टप्प्ङ्माने कर्ज वाटप करण्ङ्माचे आश्वासन दिले आहे.