गडचिरोलीचे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख

0
12

गडचिरोली, दि.८: गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांचे सातारा येथे पोलिस अधीक्षक म्हणून स्थानांतरण करण्यात आले असून, तेथील पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख हे गडचिरोली येथे बदलून येत आहेत