भंडाराचे डिआयवो रवी गिते

0
8

भंडारा,दि.17-माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्ंगत येणार्या नागपूर माहिती व जनसपंर्क संचालनायलातील भंडारा जिल्हा माहिती अधिकारी पदावर चंद्रपूरचे जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांचे स्थानांतरण करण्यात आले आहे.तर भंडारा येथील जिल्हा माहिती अधिकारी मनिषा साबळे यांची वर्धा जिल्हा माहिती अधिकारी म्हणून स्थानातंरण करण्यात आले आहे.मनिषा साबळे यांनी भंडारासोबत गोंदियाचेही काम काही दिवस बघितले होते.गिते यांनी यापुर्वी अमरावती विभागातील जिल्ह्यात काम बघितले आहे.