नरखेड तालुक्यात ग्रस्टोने बालिकेचा मूत्यु

0
10

नागपूर,दि.13-नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातर्गंत येत असलेल्या सावरगांव येथे गस्ट्रोचि लागन होऊन 2 लोकांचा मृत्यु झाल्याची घटना आज घडली.या मृतामध्ये एका चिमुकलीचा समावेश असून तिचे नाव वैष्णवी रंजीत वंजारी 11 वर्ष व सतीश नामदेव बागडे 26 वर्ष असे आहे.दूषित पाण्यामुळे गावात गस्ट्रोची लागन झाल्याने अनेक रुग्ण येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.