जळगावचे डीएचओ निमगडे होणार गोंदियाचे डीएचओ

0
9

गोंदिया,दि.15-सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने आज काढण्यात आलेल्या बदली आदेशामध्ये गोंदिया जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी या रिक्त पदावर जळगाव जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.श्यामसुंदर निमगडे यांची विनंतीवर बदली केली आहे.