17 जुर्ले रोजी नागपूरात ओबीसी महासंघाची बैठक

0
11

नागपूर,दि.17-येत्या 7 आॅगस्ट रोजी होणार्या एकदिवसीय ओबीसी महाधिवेशनाच्या तयारीसंदर्भात चर्चा करण्यासाठी तसेच नियोजनाच्यादृष्टीने राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारीसह सर्व विदर्भातील सर्व ओबीसी संघटनांच्या प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते आणि ओबीसी बांधवांची बैठक रविवार 17 जुर्ले रोजी दुपारी 12 वाजता धनवटे नॅशनल काँलेज येथे आयोजित करण्यात आली आहे.या बैठकिला सर्व ओबीसी संघटनाप्रमुख,जात संघटनाचे प्रमुख तसेच पदाधिकारी,विद्यार्थी,कर्मचारी,नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष प्राचार्य बबनराव तायवाडे,सचिन राजूरकर,नितिन चौधऱी,शरद वानखडे,प्रा.शेषराव येलेकर,एन.जी.राऊत,भुषण द़डवे,मनोज चव्हाण,सुषमा भड,अविनाश काकडे,गोपाल सेलोकर,बबलू कटरे,गोविंद वरवाडे,पाडुंरग काकडे,निकेश पिने,राकेश ठाकरे आदींनी केले आहे.