२८ ऑगस्टला विद्यार्थांचे शिबिर

0
9

नागपूर,दि.१५-राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे येत्या २८ ऑगस्टला सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत , धनवटे नॅशनल कॉलेज नागपूर येथे ओबीसी समाजाचे सवैंधानिक अधिकार ,नॉनक्रिमिलेअर ,फ्रिशीप भारत सरकार स्कॉलरशिप आणि रोजगार स्वंयमरोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.ओबीसी समाजातील ५०० विद्याथ्र्यांना तसेच त्यांच्या पालकांना व बेरोजगारांना या शिबिरात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.तरी इच्छुक विद्यार्थांनी शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन युवा समितीचे प्रमुख मनोज चव्हाण , विद्यार्थी संघटना प्रमुख निकेश पिणे, निलेश खोडे, उज्वला महल्ले, हजारे यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी ९४२३३९०९०९ मनोज चव्हाण, ९१९८६०७१५१२१ निकेश पिणे, ९१९५६१३४५३९८ उज्वला महल्ले, ९१८८०५९५१८७९ निलेश खोडे ,९१७७७६८२१३२७ विनोद हजारे यांच्याशी संपर्क करावे.