काटोल राष्ट्रवादीच्यावतीने कर्जमुक्तीसाठी निवेदन

0
9

नागपूर,दि.03- काटोल शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या वतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि मालाला योग्य भाव तसेच शेतकऱ्यांचा आंदोलनाला पाठिंबा असल्याचे निवेदन आज शनिवारला उपविभागीय अधिकारी याच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना  पाठविण्यात आले.निवेदन देतेवेळी काटोल शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष गणेश चन्ने, बापूराव सातपुते,माजी सभापती अनुप खराडे,प्रदीप देशमुख,गणेश चन्ने,आयुब पठाण,तालुका अध्यक्ष शेतकरी आघाडी अरुण राऊत,मुन्ना पटेल,गणेश सावरकर,अस्लम खोजा,अजय लाडसे,राजू देहनकरअमित काकडे,नाईक,संजय डांगोरे,मुनिराज राजने,नेहारे काका,अनुप राऊत,अमित शेरकर,बाबभाऊ शेळके,मनोज गायकवाड,वासुदेव बोरघंटे,शिवाजी देव्हारे,सुरेश बारसे,नंदू गवई, महेंद्र खांडेकर,प्रसंत साठोने, प्रवीण गोतमारे आदी उपस्थित होते.