दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांची निर्देश मुक्तता

0
12

सबळ पुराव्या अभावी दुग्धविकास  मंत्री महादेव जानकर यांची निर्दोष मुक्तता

गडचिरोली,दि.30 : संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेला देसाईगंज नगर पालिका निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी यांना फोनवरून निवडणूक चिन्हा संदर्भात फोनवरून दबाव आणल्याबाबत चा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर दाखल झालेल्या गुन्ह्यात यांची  आज  दिनांक ३० जानेवारीला  देसाईगंज न्यायालयाचे न्यायाधिश के आर  सिघेल यांनी सबळ पुरावे अभावी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांची निर्दोश मुक्तता केली आहे.