गोंदियालाही बसले भुकपांचे हादरे!

0
5

· बँकेतील कर्मचार्यानी घेतली बाहेर धाव
· अनेकांनी अनुभवले भूकंपाचे सौम्ङ्म हादरे
गोंदिया-संपूर्ण उत्तर भारताला हादरवून सोडणाèङ्मा भूकंपाचे हादरे आज गोंदियीकरांनाही अनुभवायीला मिळाले. अनेकांनी भूकंपाचे सौम्य हादरे अनुभवले. गोंदियाच्या फूलचूर ना्क्वयरील सेंट्रल बँक तसेच ग्रामीण बँकेच्या सर्वच कमर्चायानी हादयाच्या धसक्याने काही काळ बाहेर धाव घेतली. एकंदरीत भूकंपाचा हा हादरा सौम्ङ्म असला तरी काही वेळेकरिता मात्र अनेकांची भंबेरी उडाली होती.
आज सकाळी ११.४३ मिनिटांनी उत्तर भारतात भूकंपाचे हादरे जाणवले. नेपाळ ङ्मेथे भूकंपाचा केंद्रqबदू असला तरी नेपाळच्ङ्मा सीमा भारतातील राज्ङ्मांना लागून असल्ङ्माने उत्तरप्रदेश, बिहार, दिल्ली ङ्मासह संपूर्ण उत्तर भारत भूकंपाच्ङ्मा ध्न्नङ्माने हादरला. ङ्मा भूकंपाचा केंद्रqबदू जरी नेपाळात असले तरी त्ङ्माचे चटके ‘हाराष्ट्रातील चंद्रपूर, नागपूरसह गोंदिङ्मातही जाणवले. आज सकाळी सर्व शासकीङ्म, निमशासकीङ्म प्रतिष्ठानांचे कामकाज सुरळीत चालू असताना अचानकपणे हादरा जाणवल्ङ्माचे लक्षात आले. भूकंपाचे हादरे सौम्ङ्म असल्ङ्माने सुरूवातीला हे भूकंपाचे झटके आहेत की आपल्ङ्मालाच च्नकर ङ्मेत आहे ङ्माची शहानिशा केल्ङ्माचे अनेकांनी आमच्ङ्मा प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे टेबलावरील संगणक, पाण्ङ्माची बॉटल टेबलसवर हलत असल्ङ्माचे लक्षात ङ्मेताच मात्र हे झटके भूकंपाचे असल्ङ्माचे लक्षात ङ्मेताच अनेकजण घराबाहेर पडले. फुलचूर ना्क्यावरील सेंट्रल बँक, ग्रामीण बँक असलेल्ङ्मा इमारतीत आज नेहमीसारखीच कामाला सुरूवात झाली. मात्र सकाळी पावणे बाराच्ङ्मा सुमारास सौम्ङ्म झटके बसल्ङ्माने सर्वच कर्‘चाèङ्मांनी बँकेच्ङ्मा बाहेर पळ काढला व नेमके इमारत हालण्ङ्मामागचे कारण काङ्म हे तपासत असताना हे हादरे भूकंपाचे आहेत हे स्प्ष्ट झाल्ङ्माने अनेकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.