31.9 C
Gondiā
Saturday, April 27, 2024

Daily Archives: Mar 25, 2015

पंकज यादववरील हल्ल्यामागे राजकीय वर्चस्वाची लढाई

गोंदिया : नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता पंकज यादव यांच्यावर आठ दिवसांपूर्वी झालेला हल्ला हा राजकीय वर्चस्वाच्या लढाईतून झाला असून यामागील...

जि.प.च्या सर्वसाधारणसभेकडे सर्वांचे लक्ष

गोंदिया-गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय शिवणकर यांनी रविवारी केलेल्या पक्षबदलानंतर बुधवारी होणाèया सर्वसाधारणसभेकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.भाजपसोडून गेलेले विजय शिवणकर हे आता राष्ट्रवादी...

आंतरराष्ट्रीय जलदिवसाचे आयोजन

गोंदिया-महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग,जेसीआय गोंदिया सेंट्रलच्यावतीने आंतरराष्ट्रीय जलदिवसाचे आयोजन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात सोमवारी करण्यात आले होते.कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून जेसीआयचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष...

बांधकाम सभापती वाहनाविना

गोंदिया-जिल्हा परिषदेचा कारभार हा अधिकाèयाच्या मनमर्जीने कसा चालतो याचे उदाहरण म्हणजे ज्या सामान्य प्रशासन विभागातंर्गत विविध पदाधिकारी व अधिकारी यांना वाहने उपलब्ध करून देण्याची...

कोरेटेसह शेकडो कार्यकत्र्यांचा शुक्रवारी काँग्रेस प्रवेश

गोंदिया-आमगाव विधानसभेत भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष निवडणूक रिंगणात राहिलेले अखिल भारतीय जनवादी परिषदेचे प्रमुख सहेसराम कोरेटे येत्या शुक्रवारी आपल्या कार्यकत्र्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश...

भाजपच्या नेत्यांना आठवू लागले जि.प.सदस्य व पदाधिकारी

शिवणकरांच्या प्रवेशाने भाजपमध्ये मंथनाचा दौर गोंदिया-भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते व जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकरांसह काही जिल्हा परिषद सदस्यांनी केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाने भाजपवर...
- Advertisment -

Most Read