39.3 C
Gondiā
Monday, May 6, 2024

Daily Archives: Mar 27, 2015

नागापूरला १३ मोरांचा तडफडून मृत्यू

मनमाड- तालुक्यातील नागापूर येथे गुरूवारी सकाळी १३ मोरांचा तडफडून मृत्यू झाला. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी या माेरांचे शवविच्छेदन करून त्यांच्या शरीराचे अवशेष प्रयाेगशाळेत पाठविले अाहेत. उष्माघातामुळेच...

गुरुद्वारा बोर्ड अधिनियमात शासनाने केली सुधारणा

नांदेड : गुरुद्वारा सचखंड बोर्ड गठीत केल्याची राज्य शासकीय अधिसूचना जारी झाली असून यामध्ये सचखंड बोर्डात पंजाबच्या शिरोमणी प्रबंधक समितीच्या वर्चस्वाचे खच्चीकरण करण्यात आल्याचे...

श्रीमंतांनी अनुदानित एलपीजी घेऊ नये – पंतप्रधान

नवी दिल्ली-बाजारभावाने सिलिंडर घेण्याची क्षमता असलेल्या ग्राहकांनी सरकारी अनुदान स्वतःहून नाकारावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नवी दिल्लीमध्ये केले. 'ऊर्जा संगम' परिषदेचे...

राष्ट्रीय कार्यकारिणीचा राजीनामा दिल्याचे वृत्त खोटे – योगेंद्र यादव

नवी दिल्ली, दि. २७ - अरविंद केजरीवाल हे हुकूमशहा असून त्यांची ही वृत्ती पक्षासाठी नुकसानदायक ठरेल असा आरोप प्रशांत भूषण यांनी केला आहे. पक्षात...

धनगर आरक्षणावरून खडसे-तटकरेंत खडाजंगी

मुंबई- धनगर समाजाच्या आरक्षणावरुन आज विधानपरिषदेत सत्ताधारी भाजप आणि विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. आदिवासींच्या आरक्षणात धनगर समाजाला सामावून घेणे घटनाबाह्य...

‘क’ आणि ‘ड’ श्रेणीची रिक्त पदे भरणार : मुख्यमंत्री

मुंबई-राज्य सरकारमध्ये क्षमतेच्या १४ टक्के पदे रिक्त असल्याने सेवेवर परिणाम होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर क आणि ड श्रेणीतील रिक्त पदे भरली जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री...

३० सप्टेंबरला ‘काँग्रेस’ निवडणार नवा अध्यक्ष

नवी दिल्ली : राहुल गांधी यांची पक्षाध्यक्षपदी नियुक्ती केली जाईल, अशी चर्चा सुरू असतानाच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने गुरुवारी पक्ष संघटनात्मक निवडणुकीचा नवा कार्यक्रम...

मराठी राजभाषेचा वापर न केल्यास शिस्तभंगाची कारवाई

बुलडाणा : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून शासन व्यवहारात मराठीचा वापर करण्याकडे दुर्लक्ष होत असून यापुढे मराठीचा वापर न केल्यास अधिकारी व कर्मचार्‍यांवर शिस्तभंगाची...

सभापतींचा पुन्हा थेट ‘सीईओ’वर वार

औरंगाबाद : सीईओ हेतूपुरस्सर गंगापूर तालुक्यावर अन्याय करीत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध आता गंगापूरवासीयांचा सर्वपक्षीय मोर्चा काढावा लागेल, असा इशारा जिल्हा परिषदेचे बांधकाम व अर्थ...

विद्यार्थ्यांचा विद्यापीठावर हल्लाबोल

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात गुरुवारी विधीसभेची बैठक सुरू असताना परिसर विद्यार्थ्यांच्या घोषणाबाजीने दणाणून गेला होता. पुनर्मूल्यांकन तसेच परीक्षा विभागाशी...
- Advertisment -

Most Read