27.6 C
Gondiā
Thursday, May 2, 2024

Daily Archives: Apr 2, 2015

गिरिराज यांना चोळी-बांगडी घाला; काँग्रेसचे देशभरात विरोध प्रदर्शन

वृत्तसंस्था नवी दिल्ली,दि.2 - सोनिया गांधीवर वर्णद्वेषी टिप्पणी करणारे केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते गिरिराजसिंह यांच्याविरोधात काँग्रेसने देशभरात आंदोलन सुरु केला आहे. बुधवारी गिरिराज यांच्या...

शासनाची तिसरी श्रेणी लाचखोर

मुंबई,दि.2 : शासकीय सेवेतल्या तिसऱ्या श्रेणीत काम करणारे अधिकारी, कर्मचारी सर्वाधिक लाचखोर तर चतुर्थ श्रेणी सर्वात प्रामाणिक असल्याचे लाचलुपत प्रतिबंधक विभागाच्या कारवायांमधून पुन्हा एकदा...

निरुपम यांनी दाखविले मोदींना काळे झेंडे

मुंबई दि.2- पंतप्रधान नरेंद्र मोदींना काळे झेडें दाखवल्याप्रकऱणी मुंबई काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम आणि पक्षाच्या इतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. मंत्रालयाजवळील कूपरेज मैदानातील आंबेडकर...

बारामुल्ला जिल्हयात चकमकीत दोन जवान शहीद

वृत्तसंस्था, श्रीनगर,दि. २-जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्हयातील तांगमार्ग भागात आज गुरुवारी सकाळी सुरक्षा रक्षक व दहशतवाद्यांमध्ये जोरदार गोळीबार झाला. या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाले...

कारागृह प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कैदी पळाले

वृत्तसंस्था नागपूर,दि.2 - कारागृहातून कुख्यात कैदी पळून जाणे ही अतिशय गंभीर बाब आहे. या घटनेला कारागृह प्रशासनाचा हलगर्जीपणा जबाबदार आहे. या प्रकरणाची तीन दिवसांत विभागीय...

राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे – धनंजय मुंडे

मुंबई,दि.2 - राज्यात कायदा आणि सुव्यवस्था चांगली असल्याचा दावा करणार आणि गृह खाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच काय चालले आहे, असा सवाल करतानाच राज्यात कायदा...

विदर्भ राज्य आंदोलन समिती व जनमंचचे आंदोलन

वाशिम,दि.2- वेगळ्या विदर्भाबाबत जनजागृती करण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती व जनमंचच्यावतीने १ एप्रिल रोजी शिवाजी चौक व पाटणी चौक येथे नागरिकांना गुलाबाचे फूल व...

सांगली महापालिकेत बोगस कर्मचारी घोटाळा

सांगली,दि.2 : महापालिकेकडे मानधनावर नियुक्त केलेल्या कर्मचारी भरतीत मोठा घोटाळा झाला आहे. भरतीपेक्षा जादा ४० कर्मचारी कामावर असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्यानंतर या कर्मचाऱ्यांना बुधवारपासून...

४३ कोटी १६ लाखांचे मुद्रांक धुळखात

उस्मानाबाद ,दि.2: मुद्रांक खात्याने हजार रुपये आणि त्यावरील मुद्रांकांची विक्री थांबविल्यामुळे जिल्हा कोषागार कार्यालयात सध्या ६७ हजार १५८ एवढे मुद्रांक पडून आहेत. याची किंमत...

राज्याच्या विधी व न्याय विभागाचा अव्वर सचिव एसीबीच्या जाळ्यात

मुंबई,दि.2-राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाचे अवर सचिव मिलिंद कदम यांना ४ लाख रुपयांपैकी ५० हजार रुपयांची लाच घेताना बुधवारी रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या...
- Advertisment -

Most Read