34.9 C
Gondiā
Sunday, May 5, 2024

Daily Archives: Apr 22, 2015

बंधाèयावरील मतभेद विसरून शिवणकरासोबंत अग्रवालांचे मनोमीलन

गोंदिया-जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागातील ७८ बंधारे बांधकामांना घेऊन सुरू झालेला विषय या कामांना रद्द करेपर्यंत जाईल असे कुणालाही वाटले नव्हते.जिल्हा परिषद पदाधिकारी व...

काचेवानी सेवासहकारी सोसायटी अध्यक्षावर गैरव्यवहाराचा आरोप

गोंदिया-तिरोडा तालुक्यातील काचेवानी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष उमाशंकर चौधरी यांनी अनेक शेतकèयांच्या कर्जप्रकरणात त्यांची फसवणूक करून संस्थेच्या कारभारात गैरव्यवहार केल्याचा आरोप लवंगदास मंडारी यांच्यासह...

औरंगाबाद, नवी मुंबईत मतदानाला सुरवात

मुंबई - औरंगाबाद आणि नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आज (बुधवारी) सकाळी मतदानाला सुरवात झाली आहे. या दोन्ही महापालिकांची मतमोजणी गुरुवारी (ता. 23) होणार आहे....

शनिवारपासून पुण्यात होणार साखर परिषद

कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर उद्योगाचे वर्तमान व भवितव्य यासंबंधीची सखोल चर्चा करून पुढील दहा वर्षांचे नियोजन करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने पुण्यात २५ व २६ एप्रिलला...

अवघ्या तीन महिन्यांत 255 आत्महत्या

औरंगाबाद - सरकारी मदतीस पात्र ठरलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबास सरकारकडून तत्काळ एक लाख रुपयांची मदत दिली जाते. नव्या वर्षातील अवघ्या 108 दिवसांमध्ये मराठवाड्यात 255...

मासेमारीचे अधिकार ग्रामपंचायतींना मिळणार

मुंबई - केंद्र सरकारच्या पेसा कायद्यानुसार आदिवासी ग्रामपंचायतींना 100 हेक्‍टर खालील तलावांमधील मासेमारीचे अधिकार देणारा निर्णय आज राज्यमंत्रिमंडळाने घेतला. आदिवासी गावांच्या हद्दीतील हे तलाव...

खासगी शैक्षणिक संस्थांच्या सर्व सीईटींवर बंदी

मुंबई - मनमानी शुल्क आकाराणी आणि प्रवेश प्रक्रिया राबवून विद्यार्थी-पालकांचे आर्थिक शोषण करणा-या खासगी शिक्षण संस्थांना मंगळवारी राज्य सरकारने वेसण घातली. राज्यातील खासगी विनाअनुदानित...
- Advertisment -

Most Read