36.7 C
Gondiā
Monday, May 6, 2024

Daily Archives: May 16, 2015

नवीन युरिया धोरणामुळे युरियाचे दर स्थिर राहण्यास मदत होईल – हंसराज अहीर

नवी दिल्ली, दि. 16 : केंद्र शासनाच्या नवीन युरिया धोरण 2015 अन्वये पुढील चार वर्षात युरियाचे दर स्थिर राहण्यास मदत होईल, अशी माहिती केंद्रीय...

विदर्भात वीज पडून मजूर ठार

चंद्रपूर- जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडला. जिल्ह्यातील राजुरा तालुक्‍यात वीज पडून एका मजुराचा मृत्यू झाला, तर भंडारा जिल्ह्यातील निलज...

सरसंघचालकांच्या भेटीला अमित शहा नागपुरात

नागपूर ,दि. १६- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज (शनिवार, ता. १६) सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीसाठी नागपुरात दाखल झाले आहेत. गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री...

शिष्यवृत्ती घोटाळा : भद्रावतीच्या रिबेका महाविद्यालयावर छापा

यवतमाळ, भंडारा, गोंदियाचे विद्यार्थी दाखविले विशेष प्रतिनिधी भद्रावती,दि.16 :शिष्यवृत्ती गैरव्यवहार प्रकरणी गडचिरोली पोलिसांनी अटक केलेल्या भद्रावतीच्या रिबेका कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजीच्या संचालिका रिबेका लभाने यांनी अनेक बोगस...

भेल सुरु करा, अन्यथा शेतजमिनी परत करा

अनिल पुडके लाखनी,दि.16-तालुक्यातील मुंडीपार शिवारात भेल कारखान्याच्या उद््घाटनाला दोन वर्ष पूर्णझाले असले तरी अद्यापही बेरोजगारांना रोजगार मिळाला नाही. भेल कारखाना तातडीने सुरु करा. अन्यथा...

धान घोटाळा झालाच नाही : वैरागडे

भंडारा,दि.16 : मागील वर्षी शासनाद्वारे शेतकर्‍यांना धान खरेदी केंद्रामार्फत २00 रूपये प्रति क्विंटल याप्रमाणे बोनस वाटप करण्यात आले. यात भंडारा, मोहाडी आणि तुमसर या...

धानाला हजार रूपयांची भाववाढ द्या-राष्ट्रवादी कॉंग्रेस

विविध मागण्यांचा समावेश, तहसीलदारांना दिले निवेदन सालेकसा,दि.16 : धानाला प्रती क्विंटल एक हजार रूपये भाववाढ द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सालेकसाच्यावतीने तहसीलदारांना निवेदन...

रानडुकराच्या हल्ल्यात दोन महिला जखमी

देवरी दि.१५: जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या दोन महिलांवर रानडुकराने हल्ला करून त्यांना जखमी केले. शुक्रवारी (दि.१५) सकाळी पालांदूरच्या जंगलात ही घटना घडली असून दोघींना...
- Advertisment -

Most Read