29.9 C
Gondiā
Sunday, May 5, 2024

Daily Archives: Nov 26, 2015

फडणवीस सरकारचा विस्तार येत्या गुरुवारी?

मुंबई-  दि. २६-राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा विस्तार पुढील आठवड्यात होणार असल्याचे स्पष्ट संकेत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज मुंबईत दिले. येत्या गुरुवारी...

डान्स बार्सना परवाने द्या – सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला तंबी

वृत्तसंस्था नवी दिल्ली, दि. २६ - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अमलबजावणी न केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढत सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यांमध्ये राज्य सरकारने डान्स बार्सना परवाने...

जिल्हा परिषदेसमोर पशु चिकित्सा कर्मचार्यांचे धरणे

गोंदिया,दि. २६ : जिल्हा परिषदेंतर्गत पशुसंवर्धन विभागात कार्यरत कर्मचाèयांच्या विविध मागण्यांच्या पुर्ततेकरिता आज(दि.२६) पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. जिल्ह्यातील पदविकाधारक...

एसटीची मध्यरात्रीपासून १0 टक्के दरवाढ मागे

गोदिया दि. २६::  ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवासी भाड्यात १0 टक्के दरवाढ करून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी)सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावरील ताण वाढविला होता. परंतु दिवाळी आटोपल्यानंतर २६...

श्री संत नामदेव महाराज जयंती सोहळा

चंद्रपूर दि. २६:: बालाजी वॉर्डातील श्री संत नामदेव महाराज स्मृती मंदिर येथे श्री संत नामदेव महाराज जयंती सोहळा पार पडला. या निमित्त सकाळी महाराजांच्या मूर्तीचा...

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन

चंद्रपूर दि. २६: विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती व शेतकर्‍यांच्या विविध समस्यांचा निपटारा करण्यासाठी ५ डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...

तुमसरच्या रेल्वेसुरक्षा बल कार्यालयात आढळल्या दारुच्या बाटल्या

 तुमसर-दि. २६ -रेल्वेस्थानक तथा रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेकरिता तुमसर रोड येथे दक्षिण पूर्व रेल्वे प्रशासनाने रेल्वे सुरक्षा बलाने कार्यालय सुरु केले. या कार्यालयात सुरक्षा अधिकारी...

महाराष्ट्र एक्सप्रेसचे विस्तारीकरण अफवा-रेल्वे पीआरओ

गोंदिया :दि. २६: -गेल्या १९ वर्षांपासून गोंदियाशी ऋणानुबंध जुळलेली 'महाराष्ट्र एक्स्प्रेस' आता छत्तीसगडमधील दुर्गपर्यंत विस्तारित करण्याच्या अफवांमुळे गोंदियावासीयांमध्ये चांगलाच असंतोष पसरला होता. मात्र याबाबतचे...

शेतात विहिरीऐवजी बोअरवेल खोदा

गोंदिया दि. २६: शेतकर्‍यांची परिस्थिती पाण्याअभावी फार गंभीर आहे. वरच्या पावसावर अवलंबून राहणार्‍या शेतकर्‍यांची शेती एका पाण्याअभावी कोरडीच राहते व शेतकर्‍यांवर आर्थिक संकट येतो. महाराष्ट्र...
- Advertisment -

Most Read