31.6 C
Gondiā
Monday, May 6, 2024

Daily Archives: Dec 12, 2015

काश्मीरमध्ये जोरदार हिमवृष्टी

वृत्तसंस्था श्रीनगर दि. १२- जम्मू-काश्मीरमध्ये हिमवृष्टी, पाऊस आणि भूस्खलनामुळे राज्याचा देशाबरोबरचा संपर्क तुटला आहे. शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी याठिकाणी जोरदार हिमवृष्टी झाली. जम्मू - श्रीनगर हायवे बंद...

गोपीनाथगड स्मारकाचा आज लोकार्पण सोहळा

परळी वैजनाथ- तालुक्‍यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी कारखान्याच्या परिसरात उभारण्यात आलेल्या "गोपीनाथगड‘ या स्मारकाच्या लोकार्पण व याचठिकाणी उभारण्यात आलेल्या मुंडे यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा...

शरद पवारांची निवृत्तीची भाषा हा चकवा – उद्धव ठाकरे

मुंबई, दि. १२ - शरद पवारांची निवृत्तीची भाषा हा चकवा आहे, ते बुद्धीबळाचा राजकीय पट घेऊन एखादी चाल नक्कीच खेळत असणार या शब्दांमध्ये शिवसेना...

शेतकरी संघटनेचे झुंजार नेते शरद जोशी यांचे निधन

पुणे,दि.12-शेतकरी संघटनेचे झुंझार मार्गदर्शक शरद जोशी यांचे आज शनिवारी सकाळी पुण्यामध्ये निधन झाले आहे. शेतक-यांच्या प्रश्नावर भल्या भल्या नेत्यांच्या तोंडचं पाणी पळवणारे शरद जोशी...

मसाज पार्लरच्या नावावर देहव्यापार

गोंदिया/भंडारा : मसाज पार्लरच्या नावावर सुरु असलेल्या एका देहव्यापार करणार्‍या केंद्रावर धाड घालून चार महिला व चार पुरूषांना पोलिसांनी अटक केली. या कारवाईनंतर परिसरात...

तीन ऐवजी दोनच पायाभूत चाचणी

नागपूर : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमांतर्गत घेण्यात येणार्‍या तीन पायाभूत चाचण्यांच्या ऐवजी यंदा दोन पायाभूत चाचण्या घेण्यात येणार आहेत. दुसरी पायाभूत चाचणी ऑक्टोबर...

जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यास निवडणूक लढण्यास सहा वर्षे बंदी

नागपूर : बोगस जात प्रमाणपत्र देऊन अनुसूचित जाती-जमातीसाठी आरक्षित जागेवर निवडणूक लढणे आता सोपे राहणार नाही. राज्य सरकारने शुक्रवारी विधानसभेत विधेयक सादर करीत कुठल्याही...
- Advertisment -

Most Read