Daily Archives: Jan 26, 2016
५0 पोलीस अधिकार्यांचा सन्मान
BerarTimes - 0
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील ८४१ पोलीस कर्मचार्यांचा त्यांचे शौर्य आणि प्रशंसनीय कामाबद्दल पोलीस पदक बहाल करून गौरव केला जाणार आहे. त्यात महाराष्ट्रातील...
कार्यकर्ता व पदाधिकार्यांचा समन्वय वाढविणार : राजेंद्र जैन
BerarTimes - 0
गोंदिया दि.२६-: गोंदिया तालुका राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाकडून क्षेत्र निहाय मोरवाही (आसोली), खमारी व र्मुी (पिंडकेपार) या ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांना बैठक घेण्यात आली. या बैठकीत आ....
आमगाव नगरपंचायतच्या जागेवर अवैध व्यापारी केंद्राचे बांधकाम
BerarTimes - 0
आमगाव दि.२६- येथील आमगाव नगर पंचायतच्या कार्यक्षेत्रात असलेल्या शासकीय जागेवर पुढार्यांनी आरोग्याच्या मूलभूत सुविधांना डावलून अनधिकृतपणे शासकीय जागेची विल्हेवाट लावण्याचे षडयंत्र रचले. परिणामी या...
देवरी तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षपदी युगेश बिसेन
BerarTimes - 0
देवरी : पक्ष संघटन बळकट करुन विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून त्यांना न्याय मिळवून देण्याकरिता राकाँपाचे नेते खा.प्रफुल्ल पटेल आणि आ.राजेंद्र जैन यांनी देवरी तालुका राष्ट्रवादी...
© 2023, BerarTimes