Daily Archives: Mar 25, 2016
लडाखमध्ये हिमस्खलनात जवान बेपत्ता
BerarTimes - 0
जम्मू- लडाखमध्ये आज (शुक्रवार) सकाळी झालेल्या हिमस्खलनात दोन जवान गाडले गेले होते. एका जवानाला बाहेर काढण्यात यश असून एक जवान अद्याप बेपत्ता आहे, अशी...
सौंदडनजीक भाविकांची ट्रॅव्हल्स तलावात उलटली : एक ठार, सात गंभीर
BerarTimes - 0
सौंदड/गोंदिया,दि.२५ : जगन्नाथपुरीहून चारधा‘ यात्रा करून अहमदनगर जिल्ह्याकडे परतीच्या वाटेवर असलेली भाविकांची ट्रॅव्हल्स राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील सौंदड येथील तलावात उलटली. या घटनेत एकजण...
फर्ग्युसन कॉलेजमध्ये देशविरोधी घोषणा दिल्या नाहीत
BerarTimes - 0
पुणे : पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधील घोषणाबाजीप्रकरणी पोलिसांनी विद्यार्थ्यांना क्लीन चीट दिली आहे. कॉलेजमध्ये देशविरोधी घोषणा दिल्या नाहीत, अशी माहिती पोलिस उपायुक्त तुषार दोशी यांनी दिली...
युवा स्वाभिमानचे तहसीलदारांना निवेदन
BerarTimes - 0
सालेकसा : युवा स्वाभिमान संघटना सालेकसाच्या वतीने स्थानिक तहसीलदारांमार्पâत मुख्यमंत्र्यांना विविध समस्यांचे निवेदन सादर करण्यात आले. दरम्यान निवेदनातील मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास युवा स्वाभिमान तीव्र...
© 2023, BerarTimes