35.8 C
Gondiā
Wednesday, May 8, 2024

Daily Archives: Jul 21, 2016

प्रकाश आंबेडकरांना कोपर्डीला जाण्यापासून रोखले

संपूर्ण राज्यात चर्चेत असलेल्या कोपर्डी बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी नगरच्या दिशेने निघालेले भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना गुरुवारी सकाळी नगर पोलिसांनी...

दयाशंकर सिंह अनौरस अपत्य- उषा चौधरी

लखनौ (वृत्तसंस्था) - बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावतींवर टीका करताना अपशब्द वापरणारे दयाशंकर सिंह हे अनौरस अपत्य असल्याची टीका बहुजन समाज पक्षाच्या आमदार उषा...

हेल्मेट नाही, तर पेट्रोल नाही

मुंबई- राज्यामध्ये दुचाकी वाहन चालकाने हेल्मेट परिधान केले नसल्यास त्याला पेट्रोल पंपावर पेट्रोल न देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने नियुक्त केलेल्या...

जंगले जगली तरच माणूस जगेल- माधुरी कुंभरे

देवरी- ग्राम पंचायत ककोेडी आणि जिल्हा परिषद हायस्कूल ककोडी यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या मंगळवारी (ता.१९) वृक्षारोपण व संगोपन या विषयावर प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे...

दिवाळीदरम्यान गोंदिया-संतरागाछी दरम्यान स्पेशल ट्रेन

गोंदिया,दि.21 :येत्या दिवाळीदरम्यान प्रवाशांची अत्यधिक ये-जा व सुट्टय़ा लक्षात घेवून दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेद्वारे विशेष ट्रेन (0८0४३) संतरागाछी-गोंदिया स्पेशल ३ ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबरपर्यंत चालविण्यात येणार...

फुटाना गावाला आमदार आदर्श ग्राम बनविणार-आ.पुराम

देवरी,दि.21 : आमदार आदर्श ग्राम योजनेतून जनता व प्रशासन यांच्या प्रयत्नाने गाव आदर्श करणे गरजेचे आहे. आपण काय करू शकतो, ही आपली नैतिक जबाबदारी...

एकोडीचे सरपंच रवी पटले अपात्र होणार?

गोंदिया(एकोडी)दि.21- एकोडी येथील सरपंच रविकुमार ईश्‍वरलाल पटले यांच्यावर महार%B

महिला पोलीस गुणेश्वरीच्या सतर्कतने अडकला चोर

गोंदिया,दि.21 : मंगळवार बाजाराचा दिवस त्यातच सायकांळच्या सुमारास शहर पोलीस ठाणेशेजारीच एका चोरट्याने एका दुकानातील पैसे लंपास करुन पळ काढण्याचा प्रयत्न केला.हे लक्षात येताच...
- Advertisment -

Most Read