41.3 C
Gondiā
Tuesday, May 7, 2024

Daily Archives: Mar 21, 2017

मोदींनी सगळ्या खासदारांची बैठक घेऊन खरडपट्टी

नवी दिल्ली दि. 21-संसदेत लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्या खासदारांना चांगलंच खडसवलंय. लोकसभा आणि राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये खासदारांची उपस्थिती गेल्या...

वर्धा जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

वर्धा दि. 21- कष्ट उपसूनही नापिकीचे चक्र, शेतमालाला रास्त भाव न मिळणे आणि कर्जाच्या फेऱ्यात अडकून होणारी घुसमट थांबत नसल्याने हताश झालेल्या जिल्ह्यातील...

काँग्रेसच्या मदतीने नाशिक जिल्हा परिषदेतही शिवसेनेचा झेंडा

नाशिक दि. 21 –: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात महापालिकेसह जिल्हा परिषदेतही राष्ट्रवादीला पायउतार व्हावं लागलं आहे. जिल्हा परिषदेत शिवेसनेच्या शीतल उदय...

रवींद्र जडेजा आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये अव्वल

मुंबई, दि. 21 - रांचीमध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या कसोटी सामन्यात नऊ विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज रवींद्र जडेजा आयसीसी टेस्ट रॅकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. जडेजाने...

बुलडाणा जि.प.अध्यक्षपदी उमाताई तायडे, उपाध्यक्षपदी मंगलाताई रायपुरे यांची निवड

बुलडाणा,दि. 21: जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या बुलडाणा जिल्हा परिषदेवर अध्यक्षपदी अध्यक्षपदी उमाताई तायडे निवड झाली.राष्ट्रवादीच्या मंगलाताई रायपुरे यांच्या रुपाने उपाध्यक्षपद मलकापूर तालुक्याला मिळाले आहे....

निलेश राणेंनी सोडलं काँग्रेसचं प्रदेश सरचिटणीसपद

रत्नागिरी, दि. 21 - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर कडाडून टीका करत माजी खासदार निलेश राणे यांनी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे....

दारूची वाहतूक करणारे वाहन शासनाकडे जमा होणार-डॉ. अभिनव देशमुख

गडचिरोली दि.२१: अवैध दारू वाहतुकीस आळा बसविण्याकरिता वापरण्यात येणारी वाहने शासन जमा करण्याकरिता महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम १०० व १०१ अन्वये कारवाई...

अंधश्रद्धेचे दुकान चालविणारे शासनकर्ते झाले

नागपूर दि.२१: अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करणाऱ्यांवर मात करण्यासाठी देशात अंधश्रद्धा संवर्धन समित्या आणि बुद्धिवाद निर्मूलन समित्या स्थापन झाल्या आहेत. अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे व त्यावर...

मानोरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी

चंद्रपूर दि.२१: बल्लारपूर तालुक्यातील मानोरा येथे विशेष बाब या सदराखाली प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्याचे वित्त व वनमंत्री...

अंगणवाडी सेविकांचे ४८ तासाचे मुक्कामी आंदोलन

गोंदिया दि.२१: अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करावी या प्रमुख मागणीला घेऊन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी यूनियन (आयटक) च्या वतीने संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुक्कामी...
- Advertisment -

Most Read