33.2 C
Gondiā
Thursday, May 9, 2024

Daily Archives: Mar 22, 2017

1 एप्रिलपासून ‘या’ पाच बँकांचं होणार SBIमध्ये विलीनीकरण

नवी दिल्ली,दि.22 - 1 एप्रिलपासून देशातील 5 बँकांचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण होणार आहे. 1 एप्रिलपासून या पाच बँका स्टेट बँक ऑफ इंडियाचा...

नागपूरचे 370, सोलापूरचे 114 डॉक्टर निलंबित

मुंबई,दि.22: डॉक्टरांच्या सामूहिक रजेविरोधात आता कारवाईला सुरुवात झाली आहे. नागपूरच्या सरकारी रुग्णालयातील 370 डॉक्टरांना निलंबित करण्यात आले आहे. तर सोलापुरात 114 डॉक्टरांवर निलंबनाची...

ट्रेलर चार घरात घुसला, दोन जखमी

यवतमाळ दि.22: यवतमाळमध्ये रस्त्यावरुन जाणारा ट्रेलर चार घरांमध्ये घुसला. आर्णी मार्गावरील किन्ही गावात आज सकाळी ही घटना घडली.या घटनेत एक मुलगी आणि महिला जखमी...

जितेंद्र आव्हाडांसह 19 आमदार 9 महिन्यांसाठी निलंबित

मुंबई,दि.22: अर्थसंकल्पादरम्यान शेतकरी कर्जमाफीसाठी विधीमंडळात गदारोळ घालणाऱ्या विरोधी पक्षाच्या 19 आमदारांचं 9 महिन्यांसाठी निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये काँग्रेसच्या 9 आणि राष्ट्रवादीच्या 10 आमदारांचा...

न.प.ची करवसुलीसाठी मोहीम;मालमत्तेला सील लावण्याचा सपाटा

तिरोडा दि.22:नगरपरिषदेतर्फे मालमत्ता करवसुलीचे शंभर टक्के उद्दिष्ट ठेवण्यात आले असून थकीत करवसुलीकरिता मुख्याधिकारी उरकुडे यांच्या नेतृत्वात धडक मोहीम उघडण्यात आली असून नागरिकांना वारंवार सूचना...

मतदानाच्या अचुकतेची पावती दर्शविणारे यंत्र वापरण्याचा मानस-राज्य निवडणूक आयुक्त

मुंबई,दि.22: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येदेखील वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल (मतदानाच्या अचुकतेची पावती दर्शविणारे यंत्र) वापरण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा मानस आहे; परंतु त्याबाबतच्या सर्वंकष...

गोंदियात परिविक्षा अधिकार्‍याला चार हजारांची लाच घेताना अटक

गोंदिया दि.22 –: येथील महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या परिविक्षा अधिकार्‍याला चार हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी (दि.२१) लाचलुचपत...

भाजपच्या योगिता भांडेकर गडचिरोली जिपच्या अध्यक्षपदी

गडचिरोली,दि.22 - गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाच्या योगीता मधुकर भांडेकर तर उपाध्यक्षपदी आदिवासी विद्यार्थी संघाचे अजय कंकडालवार विजयी झाल्या आहेत. ५१ सदस्य...

भावाला उपाध्यक्ष बनविण्याचे स्वप्न भंगले; उपाध्यक्षपद भाजपाकडे

यवतमाळ दि.22: ६१ सदस्यीय यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेने पहिल्यांदाच सर्वाधिक २० जागा जिंकल्या. त्यामुळे जिल्हा परिषदेवर अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीतही भगवा फडकणार असे मानले जात...

उत्तमराव पाटील स्मृती वनसंवर्धन पुरस्काराने वनक्षेत्ररक्षक रहांगडाले सन्मानित

नागपूर,दि.22: मुळात आपण भारतीय अनेक गोष्टीकडे उशिराच लक्ष देतो. पर्यावरण आणि वनसंवर्धनाच्या बाबतीत आपली डोळेझाक झाली. त्यामुळे कळलेच नाही वन कमी झाले. परंतु चांगले...
- Advertisment -

Most Read