26.8 C
Gondiā
Friday, May 3, 2024

Daily Archives: Sep 4, 2017

वाल्मिकी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी निर्णय घेवू -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 3 :   वाल्मिकी समाजाला विविध क्षेत्रात पुढे नेण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशिल असून वाल्मिकी समाजासमोरचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी योग्य निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र...

विदर्भ मुस्लिम सेवा संघाची कार्यकारिणी गठीत

भंडारा,दि.04- ओबीसी सेवा संघ कार्यालय भंडारा येथे डॉ. महेंद्र धावडे, नरेंद्र गंद्रे यांच्या उपस्थितीत व गोपाल सेलोकर यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भ मुस्लिम सेवा संघाची कार्यकारिणी...

वहानगावच्या ग्रामसभेत एकमताने दारूविक्री करण्याचा ठराव पास

चंद्रपूर,दि.04 - जिल्ह्य़ात दारूबंदी करण्याचा निर्णय पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार मंत्री होताच घेण्यात आला, या निर्णयाचे सर्वांनी स्वागतही केले. दारूबंदी करण्याकरिता चारशेच्या वर ग्राम पंचयतीने ठराव...

सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी शेतकèयांनी केले उपोषण

वर्धा,दि.०४-महाराष्ट्र सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली निकषांची चाळणी लावून शेतकèयांसोबत पोरखेळ सुरु केला असून ‘शेतकèयांना कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती द्यायची आहे‘ अशा आशयाची वेळोवेळी वक्तव्ये करणाèया...

‘इव्हीएम’द्वारे लोकशाही नष्ट करण्याचे षङ्यंत्र-व्ही.एल.मातंग

नागपूर,दि.04 : ओबीसी समाज आता जागृत होऊ लागला आहे. तो जागृत झाला तर त्याला आजवर अंधारात कुणी ठेवले? त्याचे अधिकार त्यांना कुणी मिळू दिले...

दोन वर्षांपासून शिष्यवृतीची प्रतीक्षा

लाखांदूर,दि.04 : दोन शैक्षणिक वर्षांचा कालावधी लोटूनही विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यात आली नाही. समाजकल्याण विभाग याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती...

अंगणवाडी कर्मचा-यांचा ११ सप्टेंबरला संप

मुंबई,दि.04 : शासनाने दिलेले आश्वासन पूर्ण केले नसल्याचा आरोप करत अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने राज्यभर २२ आॅगस्टपासून असहकार आंदोलन पुकारलेले आहे. आता ११ सप्टेंबरपासून...

निकाल लागूनही नियुक्ती आदेश ‘गुलदस्त्यात’

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे भोंगळ कारभार जाहिरात निघाल्यानंतर एक वर्षांनी परीक्षा नांदेड (प्रतिनिधी),दि.04- व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालया मार्फत पदभर्तीची जाहिरात 29 ऑगस्ट 2014 व  ...
- Advertisment -

Most Read