29.9 C
Gondiā
Sunday, May 5, 2024

Daily Archives: Sep 7, 2017

सोनभद्रमध्ये शक्तिपुंज एक्स्प्रेसचे 7 डबे रूळावरून घसरले

लखनऊ, दि. 7(वृत्तसंस्था)- उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात खतौली येथे पुरी-हरिद्वार उत्कल एक्स्प्रेसचे १४ डबे रुळावरून घसरल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक रेल्वे अपघात घडला...

पुत्र रिपाइंच्या बालआघाडीचा अध्यक्ष; वडील पक्षाध्यक्ष, तर अाई महिला अाघाडीच्या प्रमुख

मुंबई,दि.06(वृत्तंसस्था)-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अाठवले गट) या पक्षाच्या बाल आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी या पक्षाचे प्रमुख व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे १३ वर्षीय पुत्र...

‘जलयुक्त शिवार’ची कामे ३१ ऑक्टोबरपर्यंत सुरू करा

नागपूर,दि.07-मुख्यमंत्र्यांनी सांतिल्याप्रमाणे यंदाच्या कमी पावसाच्या पार्श्‍वभूमीवर नागपूर विभागातील सर्व कामांना ३१ ऑक्टोबरपर्यंत सुरुवात करा, असे निर्देश जलसंधारण सचिव एकनाथ डवले यांनी नागपूरात बुधवारी आयोजित...

पत्रकार श्रीमती गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ निवेदने-निदर्शने

नागपूर,दि.07 : लोकशाहीत प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. परंतु लोकशाहीसाठी आपल्या लेखणीचा वापर करणाºयांच्या सातत्याने हत्या होत असतील तर हे लोकशाहीची हुकूमशाहीकडे वाटचाल होत असल्याचे...

सौंदड रेल्वेस्थानकाच्या समस्यांचे रेल्वेव्यवस्थापकांना निवेदन

सडक अर्जुनी,दि.07-तालुक्यातून जाणार्या गोंदिया-चंद्रपूर रेल्वेमार्गावरील सौंदड रेल्वेस्थानकातील समस्यांना घेऊन रेल्वेचे वरिष्ठ मंडळ प्रबंधक अमितकुमार अग्रवाल यांना निवेदन सादर करण्यात आले.अग्रवाल हे बल्लारशा-गोंदिया मार्गावरील रेल्वेच्या...

आ.रहागंडालेच्यावतीने आदर्श शिक्षक व गुणवंताचा सत्कार

तिरोडा,दि.07 :भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधून तिरोडा विधानसभा क्षेत्रातील सेवानिवृत्त शिक्षक, आदर्श शिक्षक, दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार...

आमगाव नगर परिषद प्रभाग आरक्षण जाहीर

आमगाव,दि.07 : आमगाव नगर परिषद प्रभाग आरक्षण सोडत बुधवार (दि.६ ) रोजी नगर परिषद सभागृहात काढण्यात आली. प्रभाग आरक्षण सोडतीत दहा प्रभागातील दहा महिलांना...

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकला

भंडारा,दि.07 : जिल्ह्यात १४ आॅक्टोंबरला ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. यादिवशी धम्मचक्र प्रवर्तक दिन असल्याने जिल्ह्यातील सर्व निवडणुका रद्द करून पुढील तारखेस घ्याव्या, अशी...

परदेश शिष्यवृत्ती आर्थिक उत्पन्न मर्यादेच्या अटीतच “लाभ”

खेमेंद्र कटरे गोंदिया,दि.०७- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने २७ जून २०१७ रोजी अनुसूचित जातीच्या मुलामुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेच्या...
- Advertisment -

Most Read