38.1 C
Gondiā
Sunday, April 28, 2024

Daily Archives: Sep 12, 2017

हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सरकारला गुडघे टेकायला भाग पाडू- राजू शेट्टी

सोलापूर, दि. 12- लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारला गुडघे टेकायला भाग पाडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. सोलापुरातील पत्रकार...

परदेशी शिष्यवृत्तीची यादी रद्द करा,गुणवत्तेनुसार न्याय देण्याची मागणी, मुख्यमंत्र्यांना निवेदन

पुणे,दि.12 : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी राजर्षी शाहूमहाराज शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे; मात्र या योजनेचा मंत्री...

हातगाव कांबी येथील बलात्कार घटनेचा निषेध- नाव्ही समाजाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

गोंदिया,दि.12 : अहमदनगर जिल्ह्यातील हातगाव कांबी येथील नाभिक समाजाच्या एका अल्पवयीन मुलीवर २८ ऑगस्ट रोजी शंभाजी शिवाजी भराट (पाटील) नामक नराधमाने केलेल्या बलात्कार घटनेचा...

आचार संहिता असतांनाही अर्जुनीत रस्ता बांधकाचे भुमिपूजन

 गोंदिया,दि. १२: तिरोडा तालुक्यातील अर्जुनी ग्रामपंचायत अंतर्गत महात्मागांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ६ लाख ४० हजार रूपये किमतीचे एक रस्ता बांधकाम मंजूर झाले...

‘त्या’ बिबट वाघिनीने दिले गोंडस पिलांना जन्म?

साकोली,दि.12-सानगडी परिसरातील बिबट वाघिनीने जगल परिसरात दोन ते तीन पिलांना जन्म दिल्याचे सरपनासाठी जंगलात गेलेल्या महिलांना दिसून आल्याची चर्चा संपूर्ण परिसरात वाèयासारखी आहे. ही...

आ. अग्रवालांच्या पुढाकाराने 65 रोजंदारी कर्मचार्यांचा स्थायी होण्याचा मार्ग मोकळा

गोंदिया,दि.12 : येथील नगरपरिषदेमध्ये कार्यरत असलेले 187 अस्थायी रोजदांरी सफाई कामगार स्थायी होण्याच्या आशेवर गेल्या २०-२५ वर्षांपासून  काम करीत होते.त्यांच्या या कष्टाचे फलीत लवकरच...

‘कॉलर्ड स्कोप्स ओऊल’ आढळला

भंडारा,दि.12 : भंडारा वनपरिक्षेत्र विभागाच्या हद्दीतील पांढराबोडी या गावात केशव साकुरे यांचेकडे दोन दिवसांपूर्वी ‘कॉलर्ड स्कोप्स ओऊल’ या दूर्मिळ प्रजातीचे घुबड भरकटत आले होते....

नागपूर विभाग ३१ मार्चपर्यंत हागणदारीमुक्त करा

नागपूर,दि.12 : केंद्र आणि राज्य शासन ग्रामीण जनतेला शुद्ध पाणी पुरवण्यासाठी प्राधान्य देत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करणाºया योजना पूर्ण करून विभागातील गावे ३१ मार्च...
- Advertisment -

Most Read