42.5 C
Gondiā
Sunday, May 5, 2024

Daily Archives: Sep 23, 2017

कर्जमाफीसाठी 58 लाख अर्ज

मुंबई,दि.23 - कर्जमाफीसाठी शुक्रवारी अखेरच्या दिवसापर्यंत 58 लाख शेतकरी कुटुंबांचे अर्ज आल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यात 89 लाख शेतकरी थकबाकीदार आहेत, हा...

बस्तर येथे दहा माओवाद्यांचे आत्मसमर्पण

रायपूर(बस्तर)दि.23 : नक्षल्यांच्या चळवळीला त्रासून तसेच विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याच्या उद्देशाने दरभा डिव्हीजनच्या दहा कट्टर माओवाद्यांनी बस्तर येथे २२ सप्टेंबर रोजी बस्तर विभागाचे...

अंगणवाडी सेविकांनी तुटपुंजी वाढ नाकारली,कृती समिती आंदोलनावर ठाम

मुंबई,दि.23 : अंगणवाडी सेविकांच्या बेमुदत संपामुळे राज्य सरकारने त्यांच्या मानधनात शुक्रवारी १५०० रुपयांची वाढ केली असली, तरी ती अपुरी असल्याचे सांगत, संप कायम ठेवण्याचा...

ग्राम पंचायत निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज-मंगेश मोहिते

गोंदिया,दि.23- जिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायतीच्या निवडणूका घेण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून २२ सप्टेंबरपासून नामनिर्देशन पत्र भरायला सुरवात झाली आहे.निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सर्व निवडणूका शांततामय...

महागाईविरोधात शिवसैनिक तहसील कार्यालयावर धडकले

गडचिरोली,दि.23 : निवडणुकीपूर्वी केंद्र व राज्यात भाजपच्या नेत्यांनी सर्वसामान्य जनतेला विकासाबाबत अनेक आश्वासने दिली होती. जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी करू, असेही सांगितले होते. परंतु...

शेतकºयांना नुकसानभरपाई देण्याची मागणी

चंद्रपूर,दि.23 :जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील वेडंली परिसरातील  शेतकर्यांंचे पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यांची भरपाई देण्याच्या  मागणी निवेदन सचिन राजुरकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना...

नगर पंचायतमध्ये समाविष्ट करण्यासाठी बंदला शतप्रतिशत प्रतिसाद

सालेकसा,दि.23 : सालेकसा नगरपंचयातमध्ये आमगाव खुर्द ग्रामपंचायतला नगर पंचायतमध्ये समाविष्ट करा, या मागणीसाठी शुक्रवारी (दि.२२) रस्त्यावर उतरुन शासन आणि प्रशासनाचा सर्वपक्षिय नेत्यांसह नागरिकांनी निषेध...

आढावा बैठकी खासदारांकडून कर्मचार्यांची कानउघाडणी

सावली,दि.23 : शासकीय प्रशासकीय विभागाशी संबंधित विविध समस्यांविषयी सांगोपांग विचार विनियम तसेच त्यावर तोडगा काढण्याच्या हेतूने पंचायत समिती सावली येथे गडचिरोली-चिमूर मतदारसंघाचे खासदार अशोक...

महागाई विरोधात ब्रम्हपुरीत काँग्रेसचा घंटानाद

ब्रह्मपुरी,दि.23 : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंंडरच्या किंमतीत भरमसाठ वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. महागाईमुळे जनता होरपळून निघत असून भाजप सरकारचे...

देवरी तालुका दुष्काळ घोषित करा,काँग्रेसचे निवेदन

देवरी,दि.23 : पावसाअभावी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत तालुक्यासह पूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करुन येथील शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी....
- Advertisment -

Most Read