37.8 C
Gondiā
Wednesday, May 8, 2024

Daily Archives: Sep 27, 2017

संपाचा 17 वा दिवस,अंगणवाडी सेविकांनी दिल्या पंकजा मुंडे विरोधी घोषणा

गोंदिया,दि.27 -महाराष्ट्र राज्य आंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियन व कृती समितीच्यावतीने आज दि.27 रोज बुधवारला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्च्याचे आयोजन करुन ग्रामविकास व महिला बालकल्याण पंकजा मुंडेविरोधी...

गोंदिया शहरात नवरात्रीची धूम…..

गोंदिया,दि.27- पवार प्रगतीशील मंचच्या अखत्यारीतील पवार सांस्कृतिक भवन कन्हारटोली येथे पवार नवयुवक समिती व नवरात्री रास गरबा समितीतङ्र्के आयोजित पवार रास गरबा मंडपाला दररोज...

आॅनलाईन प्रक्रियेतून शिक्षक होणार ‘आॅफलाईन’

भंडारा,दि.27 : जिल्हा परिषद शाळांमध्ये तांत्रिक सुविधा उपलब्ध नसताना आॅनलाईन माहिती भरण्याचा तगादा शिक्षकांवर लावण्यात आला आहे. शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषद प्रशासनाला शाळांमध्ये तांत्रिक...

जि.प.; मुकाअसह अधिकाèयांच्या कक्षाशेजारीच घाण…!

जिल्हा प्रशासन म्हणजे ङ्कलोका सांगे ब्रम्हज्ञान...ङ्क हेच का तुमचे आयएसओ मानांकनः नागरिकांचा सवाल गोंदिया,दि २७(खेमेंद्र कटरे)-; स्वच्छ भारत अभियान, निर्मल ग्राम, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान...

शिवराजसिंग सरकारपासून जनतेचा मोहभंग-खा.सिध्दार्थ

गोंदिया,दि.२७--शेजारील मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट येथे बहुजन समाज पक्षाच्या संघटनात्मक बैठकीत व१९३२ मध्ये करण्यात आलेल्या पुना पॅक्टचा विरोध कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले बहुजन समाज पक्षाचे...

खैरबोडीच्या महिला करताहेत बांगड्यांची निर्मिती

तिरोडा,दि २७- राजस्थानसह देशातील अनेक भागात लाखेपासून तयार होणाèयांना बांगड्यांना चांगली मागणी आहे. याचा विचार करता अदानी फाउंडेशनच्या प्रयत्नातून खैरबोडीतील महिलांना आत्मनिर्भर करण्याचे प्रयत्न...

संगणक परिचालकांच्या संपामुळे ग्रा.प.निवडणुकीवर परिणाम

गोंदिया,दि.२७-ग्रामविकास विभागातंर्गत ग्रामपंचायत पातळीवर आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पात काम करणाèया संगणक परिचालकांना गेल्या फेबुवारी महिन्यापासून मानधन न दिले गेल्याने राज्यातील सर्व संगणक परिचालकांनी...
- Advertisment -

Most Read