28.7 C
Gondiā
Friday, May 3, 2024

Daily Archives: Dec 8, 2017

आधार कार्ड लिंक करण्याची मुदत 31 मार्चपर्यंत वाढवली

नवी दिल्ली,दि.8ः- विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याची मुदत सरकारकडून 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. आधार कार्ड अनिवार्य करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात...

प्रधानमंत्र्याची भूमिका लोकशाही विरोधी-खा.पटोले

नवी दिल्ली,दि.८ः-गेल्या अनेक महिन्यापासून सातत्याने मी सरकारचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले परंतु सरकारने लक्ष दिलेले नाही.संसदेच्या स्थायीसमितीच्या बैठकीसाठी मी आज दिल्लीत आलो होते,त्या बैठकीनंतर...

कृषी धोरणावर तीव्र नाराजी;पटोलेंकडे काँग्रसचे लक्ष

गोंदिया(खेमेंद्र कटरे),दि.8 : देशात इतिहासात पहिल्यांदा सर्वात जास्त बहुमत घेऊन आलेल्या नरेंद्र मोदी सरकारमधील पहिल्या खासदाराने राजीनामा दिला आहे. गुजरात निवडणुकीच्या मतदानाआधी, भाजप सरकारमधील खासदाराने...

सदाभाऊ खोत, राजकुमार बडोले यांची भेट घेऊन शेतकऱ्याने संपवले आयुष्य

अकोला,दि.08- राज्याचे मंत्री सदाभाऊ खोत, राजकुमार बडोले यांची भेट घेऊनही प्रश्न न सोडवल्याने कर्जबाजारी शेतकर्‍याने आयुष्‍य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात...

खासदार नाना पटोलेंचा भाजपला रामरामः खासदारकी सोडली

बेरारटाईम्सने नानाभाऊ डिसेंबरमध्ये खासदारकी सोडणार असल्याचे भाकित केले होते, ते भाकित आज खरे ठरले. गोंदिया,दि.8ः-भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे खासदार नाना पटोले यांनी आज...

धुळे पोलिसांचे वाहन उलटले, पाच जखमी

धुळे,दि.8 : शिंदखेडा नगरपंचायती प्रचार सभेच्या बंदोबस्तासाठी जात असलेले धुळे पोलिसांचे वाहन उलटून झालेल्या अपघातात पाच पोलीस किरकोळ जखमी झाले़ हा अपघात दोंडाईचा -...

बुलडाण्यात पुलावर ST लटकली, कंटेनर कोसळला

बुलडाणा,दि.8ः- जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील येरळी पुलावर गुरुवारी कंटेनर व बसची समोरासमोर धडक झाली. सुदैवाने पुलाच्या संरक्षित कठड्यात बसचे टायर अडकल्याने २५ प्रवासी बचावले. पण,...

प्रसाद लाड यांचा एकतर्फी विजय, काँग्रेस-राष्ट्रवादीची ९ मते फुटली

मुंबई,दि.8 : काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र येत सरकारविरोधात हल्लाबोल करण्याची तयारी चालविली असताना विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत या दोन्ही पक्षांना आपले आमदारही सांभाळता आले नाहीत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नऊ...

वाघोबाने मजुरांचा डबा पळवला

चंद्रपूर,दि.8 : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघ म्हणजे अवघ्या वन्यजीवप्रेमींचा जिव्हाळ्याचा विषय. वाघ तसा मांसाहारी, मात्र वाघोबाने चक्क मजुरांचा डबा पळवल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका...

कंत्राटी एएनएमचे साखळी उपोषण सुरूच

गोंदिया,दि.08 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत चार ते पाच वर्षे सेवा केल्यानंतर तीन वर्षांपूर्वी अतिरिक्तच्या नावे ४० पेक्षा अधिक एएनएमला कार्यमुक्त करण्यात आले होते. दरम्यान...
- Advertisment -

Most Read