31.9 C
Gondiā
Sunday, May 5, 2024

Daily Archives: Jan 9, 2018

गोंदिया कृषि उत्पन्न बाजार समिती प्राथमिक मतदार यादीसाठी १५ गणात विभाजन

गोंदिया,दि.९ : ३१ डिसेंबर रोजी मुदत संपलेल्या गोंदिया कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील प्राथमिक मतदार यादी तयार करण्यासाठी या कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील...

गोवंश हत्या बंदी कायद्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान :आमदार देशमुख

नागपूर,दि.09 : भारतीय जनता पक्षाचे काटोलचे आमदार आशिष देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून आपल्याच सरकारच्या धोरणांवर माजी खासदार नाना पटोले सारखी जाहीरपणे टीका करू...

गीतांजली एक्सप्रेसचा अपघात टळला !

मनमाड,दि.09,(विशेष प्रतिनिधी)ः- मनमाड रेल्वे स्थानकावरून मुंबई हावडा गीतांजली एक्सप्रेस जात असताना रेल्वे रूळाला तडा गेल्याची घटनेमुळे या गाडीचा संभाव्य अपघात टळला आहे. मनमाड येथे...

हड्डीटोली येथे मालधक्का स्थलांतरित करा,गोंदिया मध्य रेल्वेला जोडा

गोंदिया,दि.09 : शहरातील रेलटोली येथील मालधक्का हड्डीटोली येथे स्थांनातरीत करा, रेल्वे स्थानकावरील समस्या मार्गी लावण्याची मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने दक्षिण पूर्व-मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील सोईन...

नुकसान १५ हजारांच्या वर, भरपाई केवळ सहा हजार

बिबट्याच्या हल्ल्यात गायीचे मृत्यू प्रकरण : सालेकसा वनविभागाकडून शेतकèयाची थट्टा गोंदिया, दि.९ : शेतात चरत असलेल्या गायीवर बिबट्याने हल्ला करून ठार केले. वनविभागाने पंचनामा केला....

लाखनी येथे ऑनलाइन सामान्य ज्ञान परीक्षा

स्वप्नपूर्ती फाउंडेशन आणि आकृती कंप्यूटर्सचा उपक्रम लाखनी,दि.09ः- स्वामी विवेकानंद जयंती देशभरात युवा दिन म्हणून साजरी केली जाते. याच निमित्ताने लाखनी येथे स्वप्नपूर्ती फाउंडेशन आणि आकृती कंप्यूटर्स...

हर्षने तयार केली लुनापासून बाईक

आमगाव,दि.09: येथील विद्या निकेतन कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा विद्यार्थी हर्ष नरेश अग्रवाल याने तयार केलेल्या प्रतिकृतीला तंत्रप्रदर्शनी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळाला.हर्षला लहानपणापासूनच...

ताडोबाच्या राजाने पळवली फायबरची टोपली

चंद्रपूर,दि.09 : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील नवेगाव गेट परिसरात रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. या कामावरील मजुरांनी झाडाखाली माती टाकण्याचे फायबर टोपले ठेवले होते दरम्यान, अचानक...

पांजरा येथील बंधार्याचे काम त्वरीत सुरु करा-आ.अग्रवाल

गोंदिया,दि.09 : सिंचन विकास कार्यक्रम बंद झाल्यानंतरही बंधारा बांधकामासाठी नव्याने प्रशासकीय मंजूरी आणली गेली. मात्र लघु पाटबंधारे विभागाच्या लापरवाहीमुळे ग्राम पांजरा येथील बंधाºयाचे काम...

शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देऊ नका-भोंडेकर

भंडारा,दि.09 : भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यातील खरीप पिकांच्या नुकसानीचे सर्व्हेक्षण करून आणेवारी जाहिर करण्यात आली. त्यानुसार मोहाडी, तुमसर, लाखनी, साकोली व लाखांदूर या तालुक्यांची...
- Advertisment -

Most Read