37.4 C
Gondiā
Saturday, May 4, 2024

Daily Archives: Feb 18, 2018

बारावीच्या प्रवेशपत्रावर उपकेंद्रांचा नाही उल्लेख; २१ फेब्रुवारीपासून परीक्षा

गोंदिया,दि.18 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेतल्या जाणाºया बारावी परीक्षेच्या प्रवेशपत्रांचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे. या प्रवेशपत्रांवर केवळ परीक्षेच्या मुख्य...

खा.पटेलांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी

गोंदिया,दि.18ः- राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार(दि.17)ला तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केन्द्र एकोडी येथे निशुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात...

आमगाव खुर्द निवडणूक रद्द करण्याची गावकऱ्यांची मागणी 

सालेकसा,दि.18ः- बहुचर्चित आणि वादग्रस्त असलेली आमगाव खुर्द ग्राम पंचायत अजून एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. येत्या 27 तारखेला होऊ घातलेल्या सार्वत्रिक ग्राम पंचायत निवडणूक...

शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्याचे प्रयत्न

गोंदिया,दि.18 : क्षेत्रातील रस्त्यांची दुरूस्ती, आरोग्याची सुविधा व अन्य विकासकामांसाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करीत असून विकासकामे होत आहेत. मात्र एवढ्यावरच आमचे प्रयत्न संपत नसून...

मंसुरी व तिवारी यांचा अग्रवाल यांनी केला सत्कार

गोंदिया,दि.18 : नगर परिषदेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या तोंडचा घास पळवित बांधकाम समिती सभापती निवडून आलेले शकील मंसूरी व स्थायी समितीत सदस्य म्हणून गेलेले...

कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांकडून व्याज वसूल करू नये

चंद्रपूर,दि.18: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत शासनाने कर्जमाफी दिलेल्या किंवा एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत मंजूर कर्ज खात्यावर ३१ जुलै २०१७ नंतरचे व्याज बँकांनी वसूल...

काँग्रेसच्या सुकाणू समितीत राज्यातून शिंदे, वासनिक, पांडे

नागपूर,दि.18 : अ.भा. काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षाची कार्यसमिती बरखास्त केली आहे. पक्षाची नवी समिती स्थापन होईपर्यंत कामकाज चालविण्यासाठी देशभरातील ३४...
- Advertisment -

Most Read