31.3 C
Gondiā
Monday, April 29, 2024

Daily Archives: Mar 7, 2018

धावत्या मोटरसायकलला लागली आग; जिवीतहानी नाही

अर्जुनी मोरगाव,दि. ७:: तालुक्यातील बाराभाटीजवळून गेलेल्या सुकळी -गोठणगाव मार्गावर आज बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जात असलेल्या मोटरसायकलला अचानक आग लागल्याची घटना घडली. छत्रपाल...

सीआरपीएफ जवानाने झोपेत झाडल्या गोळ्या, दोन जवान जखमी

गडचिरोली,दि. ७: केंद्रीय राखीव दलाच्या जवानाने आपल्या सहकारी जवानांवर गोळ्या झाडल्याने दोन जवान जखमी झाल्याची घटना काल(दि.६)रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास एटापल्ली येथील जीवनगट्टा मार्गावरील...

अंतरगाव-पुराडा रस्त्यावर नक्षल्यांनी बांधले बॅनर

गडचिरोली,दि. ७: कुरखेडा तालुक्यातील अंतरगाव-पुराडा रस्त्यावर नक्षल्यांनी पत्रके टाकून बॅनर बांधल्याचे आज दिसून आले. या बॅनरवर जागतिक महिला दिनानिमित्त संघटित होण्याचे आवाहन करण्यात आले...

एच आय व्ही रुग्णासाठी एक हात मदतीचा सौन्दर्य स्पर्धेतून आयोजन

आकाश पडघन वाशिम, दि. ७:: येत्या ५ एप्रिल २०१८ रोजी स्थानिक वाटाणे लॉन अकोला रोड वाशिम येथे तमाम महाराष्ट्रातील एचआयव्ही बाधित विध्यार्थ्याच्या विकास व आर्थिक...

गोंदिया जिल्हा पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी आनंदराव तुरकर

गोंदिया,दि. ७:- महाराष्ट्र राज्य गाव पोलीस पाटील संघटनेच्या गोंदिया जिल्हा कार्यकारिणीची निवड सर्वानुमते करण्यात आली.यामध्ये नवनियुक्त अध्यक्षपदावर आनंदराव तुरकर यांची तर कार्याध्यक्षपदी  मोहनसिंह बघेल, सचिवपदी...

भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीला विरोध,एक षडयंत्र…!

गोंदिया,दि.७ः- भारतीय राज्यघटनेत निवडणूक आयोगाची तरतूद आहे. या आयोगाच्या कामाची पद्धतसुद्धा निश्चित आहे. निवडणुका कधी व कशा घ्यायच्या या संदर्भात भारतीय राज्यघटनेत निर्देश वा...

कोट्यवधीचे बंगले,पदाधिकाèयांविना रिकामे!

गोंदिया,दि.७ः - जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व अधिकाèयांसाठी बांधकाम विभागामार्फत कोट्यवधी रूपये खर्च करून निवासस्थाने तयार करण्यात आली आहेत. जिल्हा निर्मितीला १८ वर्षाचा कार्यकाळ लोटूनही...

‘प्रोग्रेसिव्ह’शाळेचे विद्यार्थ्यांची राज्य चित्रकला स्पध्रेसाठी निवड

गोंदिया,दि.७ ः-येथील श्रीमती उमाबाई बहुउद्देशीय शिक्षण संस्थेव्दारे संचालित प्रोग्रेसिव्ह ग्रुप ऑफ स्कूलच्या विद्यार्थ्यांची मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोर्सेस, रिव्हर डेव्हलपमेंट अँंड गंगा रिज्यूवनेशनव्दारे आयोजित आठव्या...

एअर एशिया इंडियातर्फे दोन गंतव्य स्थळात वाढ

नागपूर दि.७: एअर एशिया इंडियाने त्यांच्या ६ व्या एअरक्राफ्टच्या समावेशाची आणि गंतव्य स्थळांच्या यादीत नागपूर व इंदोरच्या समावेशाची घोषणा केली आहे. कंपनीने बेंगळुरू व...

नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांचा गौरव

नागपूर,दि.७ : भारतीय लोकप्रशासन संस्थेद्वारे दिल्या जाणारा स्वर्गीय एस. एस. गडकरी मेमोरियल इनोव्हेशन अवॉर्ड जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना जाहीर करण्यात आला. लोक प्रशासनामध्ये नाविन्यपूर्ण...
- Advertisment -

Most Read