29.4 C
Gondiā
Monday, April 29, 2024

Daily Archives: Mar 23, 2018

जिनिंग फॅक्टरीत आग; कापूस व सरकी जळाली

यवतमाळ ,दि. २३ :: जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी येथील आशापुरा जिनिंग फॅक्टरीला शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास आग लागली. पाहता पाहता या आगीने भीषण...

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरींचे नाव

मुंबई,दि.23 - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरींचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी करण्यात येत होती.जळगाव...

भाजप सरकार महिला विरोधी-ममता भूपेश

तुमसर,दि.23 : ३३ टक्के महिलांना आरक्षण देणे, महिला सशक्तीकरणाकरिता काँग्रेस कटीबद्ध आहे. आजची सत्ता भाजपच्या हातात नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हातात असून भाजप...

आपल्याला सभागृहात बोलू दिले जात नाही; एकनाथ खडसे

मुंबई,दि.23-भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी गुरुवारी आपल्याच सरकारवर ‘आपल्याला बोलू दिले जात नाही’ असा आरोप केला. आपण खरेदी केलेल्या भोसरीतील भूखंडासंदर्भात उद्योगमंत्री सुभाष देसाईंंनी...

आता पावसाळी अधिवेशन मुंबईऐवजी नागपूरला

मुंबई,दि.23 : मुंबईत होणारे पावसाळी अधिवेशन आता नागपूरला तर उपराजधानीत होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्यासाठी सरकारच्या हलचाली सुर झाल्या आहेत. काल याबबात मंत्रीमंडळाची चर्चा...

चिटुर गावाला दुसर्या क्रमांकाचा राज्यस्तरीय संत तुकाराम वनग्राम पुरस्कार

गडचिरोली,दि.23(अशोक दुर्गम): गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण विभागाच्या सिरोंचा वनविभाग सिरोंचा अंर्तगत येणार्या चिटुर वनव्यस्थापन समितीला राज्यस्तरीय संत तुकाराम वनग्राम उत्कृष्ट संयुक्त वनव्यस्थापन समिती द्वितीय पुरस्कार...

पोलिस उपनिरीक्षक दुबे यांची तडकाफडकीबदली

चंद्रपूर,दि.23ः- वरोरा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक मनिष दुबे यांची नुकतीच चंद्रपूर येथे तडका फडकी बदली करण्यात आली. उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाला शासकीय रुग्णवाहीके संदर्भात जाब...

काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या प्रभावती ओझा यांचे निधन

नागपूर,दि.23 : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माजी अध्यक्ष प्रभावती ओझा यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. त्या ७२ वर्षांच्या होत्या.आज शुक्रवारी...

कॅन्सरग्रस्त रुग्णांना धनादेश वाटप

अर्जुनी मोरगाव,दि.23ः तालुक्यातील विहिरगाव/बड्या येथील कॅन्सरग्रस्त रुग्णाला जिल्हा निधी आरोग्य विभाग जिल्हा परिषदेकडून मंजूर झालेला १५ हजार रुपयांचा धनादेश पंचायत समिती सभापती कक्षात सभापती...

शिक्षक समितीने केला बीडीओ पाटील यांचा सत्कार

आमगाव,दि.23 : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका आमगावच्या वतीने पंचायत समितीमध्ये नव्याने रुजू झालेले खंड विकास अधिकारी अशोक पाटील यांचा सत्कार करण्यात आला.अध्यक्षस्थानी...
- Advertisment -

Most Read