35.7 C
Gondiā
Monday, April 29, 2024

Daily Archives: Apr 5, 2018

लेखी आश्‍वासनानंतर आमगाव खुर्दवासियांच्या उपोषणाची सांगता

सालेकसा,दि.04ः-आमगाव खुर्द ग्रामपंचायतीचा सालेकसा नगरपंचायतीमध्ये समावेश करावा, यासाठी ग्रामपंचायतीच्या दोन निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आला. त्यानंतर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने उपोषणाची...

सुनील केदारांविरुद्धच्या निवडणूक याचिकेवर आज निर्णय

नागपूर,दि.05 : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे हे गुरुवारी आमदार सुनील केदार यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिकेवरील निर्णय जाहीर करणार आहेत. भारतीय जनता...

आगीच्या ज्वाळातून बचावली बिबट्याची पिल्ले

भंडारा,दि.05ःःदुपारचे रखरखते उन. उसाच्या शेतात जन्मलेली बिबट्याची दोन गोंडस पिल्ले खेळण्यात मग्न होती. शेतातील तापलेल्या कचर्‍याचा चटका सहन करीत होती. तेवढय़ात वणवा पेटावा तसे...

‘ओबीसी’ जनगणना संविधानिक न्याय यात्रा २८ ला गडचिरोलीत 29 ला गोंदियात

गडचिरोली/गोंदिया,दि.05-ओबीसींची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे. या प्रमुख मागणीला घेऊन देशव्यापी ओबीसी जातनिहाय जनगणना अभियानांतर्गत संविधानिक न्याय यात्रा ११ एप्रिल २0१८ रोजी समता भूमी महात्मा...

सहाय्यक वाहन निरीक्षकपदी कु.तरपना पाथोडे

गोंदिया,दि.05ः- ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंघाचे मार्गदर्शक तसेच महाराष्ट्र राज्य कर्मचारी महासंघाचे प्रमुख लिलाधर पाथोडे यांची कन्या कु.तरपना पाथोडे हिने सहाय्यक वाहन निरीक्षक(असी.एआरटीओ) स्पर्धा परीक्षेत यश...

‘एक जागा, एक उमेदवार’

नवी दिल्ली(वृत्तसंस्था),दि.05ः-'एक जागा, एक उमेदवार' या मागणीसाठी निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी म्हटले आहे की, निवडणुकीदरम्यान उमेदवारांना एकापेक्षा...
- Advertisment -

Most Read