37.8 C
Gondiā
Wednesday, May 8, 2024

Daily Archives: Sep 14, 2018

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या निवडणुकीत सत्यजित तांबे विजयी

नागपूर,दि.14ः- महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या निवडणुकीत सत्यजित तांबे हे सर्वाधिक मते घेऊन प्रदेशाध्यक्ष झाले आहेत.त्यांच्यासोबतच आमदार अमित झनक हे दुसऱ्या क्रमांकाची मते घेऊन उपाध्यक्ष...

शार्पशूटर पाहून ‘परत जा’ च्या घोषणा

यवतमाळ,दि.14 - यवतमाळ आणि राळेगाव तालुक्यात गेल्या वर्षभरापासून धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीने आतापर्यत बारा जणांचे जीव घेतले. याला वाघीण कारणीभूत नसून वन खातेच जबाबदार असल्याचा आरोप...

बपेरा आंतरराज्यीय सीमेवर पोलीस चौकी सुरु

तुमसर,दि.14: बहुप्रतीक्षीत असणाऱ्या बपेरा आंतरराज्यीय सिमेवर जिल्हा पोलीस विभागाने कायमस्वरुपी पोलीस चौकीच्या प्रस्तावाला मजुंरी दिली आहे. या पोलीस चौकीचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधिक्षक विनिता...

कोरची दलमच्या १७ वर्षिय युवती नक्षलीने केले आत्मसमर्पण

गोंदिया,दि.१४ः- गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील लवारी निवासी १७ वर्षिय नक्षल युवती रजुला उर्फ अनिता रवेलसिंग हिडामी हिने २४ आगस्ट रोजी अप्पर पोलीस अधिक्षक देवरी...

नोकरानेच पळवले १८ लाख रुपयांचे टायर,चोरट्यांना जळगावात अटक

भंडारा,दि.14 - स्वतःचे टायर दुकान सुरू करण्याच्या हव्यासापोटी एका कर्मचाऱ्याने मालकाच्या दुकानातच चोरी केल्याची घटना समोर आली आहे. शुभम तायडे असे त्या कर्मचाऱ्याचे नाव...

अवैध दारू विक्री करणाऱ्या दोघांना अटक

गोंदिया,दि.14 - अवैधरित्या दारूंची विक्री करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी पोलिसांनी तिगाव व आमगाव येथे धाड टाकत हजारो रुपयांची दारू जप्त...

शासनाच्या ‘त्या’ परिपत्रकाने गडचिरोलीतील ओबीसींवर पुन्हा अन्याय

गडचिरोली,दि.14 - जिल्ह्यातील ओबीसींचे १९ टक्के आरक्षण कमी करून पेसा कायद्यानुसार जिल्ह्यात नोकरभरती राबविली जात आहे. याविरोधात ओबीसींमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. ९ जून...

नक्सलियों के शीर्ष नेतृत्व का सदस्य वेट्टी रामा सरेंडर

रायपूर,दि.14 सितबंरः- छत्तीसगढ़ में नक्सलियों के शीर्ष नेतृत्व का सदस्य वेट्टी रामा ने गुरुवार को पुलिस के समक्ष सरेंडर कर दिया. पुलिस सूत्रों का...
- Advertisment -

Most Read