38.2 C
Gondiā
Sunday, May 5, 2024

Daily Archives: Jan 31, 2019

कठाणी नदीपुलावरून आॅटो नदीत कोसळला ; ८ प्रवासी जखमी

गडचिरोली,दि.३१ -गडचिरोली -आरमोरी मार्गावर असलेल्या शहरापासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावरील कठाणी नदीच्या जुन्या पुलावरून प्रवासी आटो नदीत कोसल्याची घटना आज (दि.३१) सकाळी १०...

शालेय पोषण आहारात निघाला विषारी साप

@हदगाव तालुक्यातील गारगव्हाण जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेतील घटना  नांदेड(नरेश तुप्तेवार),दि.३१ः-हदगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अंतर्गत प्राथमिक शाळेला खिचडी पोषण आहार शिवजवून प्राथमिक विध्यार्थाना दुपारच्या सुट्टीत हा...

सूडभावनेतून मला क्रीडा संमेलनापासून रोखले-संगीता भेलावे

प्रस्ताव दाखल करणार देवरी,दि.31- देवरी तालुक्यातील सावली येथे शिक्षण विभागाने स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाच्या माध्यमातून जिल्हा क्रीडा सत्राचे आयोजन केले. या आयोजनासाठी जिल्हा परिषदेने निधी उपलब्ध...

बचत गटांच्या महिलांचे कार्य प्रशंसनीय-खासदार पटेल

साकोली ,दि.31 : बचत गटाच्या माध्यमातून बचत गटातील महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून संसाराचा गाडा ओढत असून, गावाच्या विकासाकरीता सहकार्य करीत आहे, असे प्रतिपादन...

नक्षलवाद्यांकडून पुन्हा जाळपोळ, घटनास्थळी नक्षली बॅनर

गडचिरोली,दि.31(अशोक दुर्गम)- कोरची तालुक्यातील तालुक्यातील डोंगरगाव पोलीस मदत केंद्रापासून अवघ्या ३ किलोमीटर अंतरावरील जमगावमध्ये नक्षलवाद्यांनी 2 जेसीबी आणि 4 ट्रॅक्टर जाळल्याची घटना आज घडली....

शाळा इमारतीच्या छतावर करतात पालिकेचे विद्यार्थी स्टंट

गोंदिया,दि.31ः- गोंदिया शहरात पालिकेच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या नामाकिंत व शहरातील जुन्या असलेल्या मनोहर म्युनिसिपल शाळेचे विद्यार्थी हे मध्यान्याच्यावेळी शाळेतील शिक्षक मुख्याध्यापकांनाच्या डोळ्यात देखत छतावरील...

प्रजासत्ताकदिनी निघाली राष्ट्रवादीची मोटारसायकल रॅली

गोंदिया,दि.31 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार  प्रफुल्ल पटेल व माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात गोंदिया तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस व विद्यार्थी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रजासत्ताक...

वैद्यकीय शिक्षण शुल्कात सरासरी २५ टक्के वाढ

मुंबई,दि.31(विशेष प्रतिनिधी) : राज्यसरकारच्या वैद्यकिय शिक्षण विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या शुल्क नियंत्रण समितीने राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना सरासरी २५ टक्क्यांपर्यंत शुल्कवाढीस परवानगी दिली आहे....

जिल्हास्तरीय शालेय क्रीडास्पर्धेत चव्हाण वस्ती (सिद्धेवाडी) अव्वल क्रमांकावर

तासगाव,दि.31ः- सांगली जिल्हा परिषद सांगली अंतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा चव्हाण वस्ती (सिद्धेवाडी) तालुका तासगाव जिल्हा सांगली या शाळेने...

नक्षल्यांकडून आणखी एका व्यक्तीची हत्या

गडचिरोली,दि.31ः- जिल्ह्यात नक्षल्यांकडून हत्यासत्र सुरू असून पोलिस खबर्‍या असल्याच्या संशयावरून एका व्यक्तीची हत्या केल्याची घटना तालुका मुख्यालयापासून २0 किमी अंतरावर असलेल्या पेनगुंडा फाट्यावर ३0...
- Advertisment -

Most Read