36.2 C
Gondiā
Friday, May 3, 2024

Daily Archives: Jun 26, 2019

घर पाडल्याच्या निषेधार्थ मोहाडी तहसिल कार्यालयावर निघाला विराट मोर्चा

मोहाडी,दि.26ः- तालुक्यातील सिरसोली येथील शिवलाल लिल्हारे यांचे राहते घर प्रशासनाने पाडल्याच्या निषेधार्थ तसेच त्यांना जमिनीचा पट्टा देण्यात यावे व दोषी अधिकाèयावर कारवाई करण्याच्या मागणीला...

जल संवर्धन, सिंचन क्षेत्रातील तंत्रज्ञानासाठी इस्त्रायलचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई, दि. 26 : 'जल संवर्धन ही आता काळाची गरज आहे. त्यामुळे जल पुनर्वापर तसेच शाश्वत सिंचन क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी इस्त्रायलचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरेल,' असे मुख्यमंत्री देवेंद्र...

आरोग्य व पर्यावरणाच्या संवर्धनासाठी स्वच्छतेचेमहत्व जाणुन घ्या- जिल्हाधिकारी सिंह

घरोघरी शौचालय असणे ही काळाची गरज गडचिरोली,दि.२६: सर्व प्राणीमात्रांच्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी स्वच्छतेचे जीवनात अनन्य साधारण महत्व आहे. तेव्हा कार्यालय असो की घर, तसेच...

समाजातील आर्थिक कमजोर विद्याथ्र्यासांठी शिक्षा निधीचे गठण

गाव ते जिल्हापातळीवर महासभेचे संघटन निर्मितीवर भर पवार क्षत्रिय महासभेच्या कार्यकारिणीचा निर्णय नागपूर,दि.२6-राष्ट्रीय क्षत्रिय पवार महासभेच्या येथील पवार विद्यार्थी भवन कुकडे ले आउट येथे २३ जून...

आज सामाजिक न्याय दिनानिमित्त अनाथ व मागासवर्गीय युवक-युवतींचा सामुहिक विवाह सोहळा १९ जोडपी विवाहबध्द होणार

गोंदिया,दि.२६.: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा २६ जून हा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून सहायक आयुक्त, समाज...
- Advertisment -

Most Read