Daily Archives: Nov 12, 2014
राज्यपालांना धक्काबुक्की; पाच आमदार निलंबित
berarAdmin - 0
मुंबई- राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी कॉंग्रेसच्या पाच आमदारांना दोन वर्षांसाठी (बुधवार) निलंबित करण्यात आले आहे. राहुल बोंद्रे, अब्दुल सत्तार, अमर...
हिंमत असेल तर पुन्हा बहुमत सिद्ध करा- रामदास कदम
berarAdmin - 0
मुंबई-बहुमत नसून देखील केवळ आवाजी मतदानाने भाजपने विधानभवानात विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घटनेचा खून केला असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केला आहे....
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी हरीभाऊ बागडे
berarAdmin - 0
मुंबई – महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार हरीभाऊ बागडे यांची एकमताने निवड झाली आहे. हंगामी विधानसभा अध्यक्ष जीवा पांडू गावित यांनी...
बालस्वच्छता मोहीम १४ तारखेपासून
berarAdmin - 0
गोंदिङ्मा - शाळांमध्ये स्वच्छता आणि आरो१⁄२य विषयाकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यासाठी बालस्वच्छता मोहीम राज्यात १४ ते १९ नोव्हेंबरदरम्यान राबवण्यात येणार आहे. बालदिनी शाळांना सुटी...
नरेंद्र मोदी सरकारने ओबीसी जनगणना नाकारली
berarAdmin - 0
नवी दिल्ली- जातीवर आधारित जनगणना करण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश रद्दबातल करण्याची केंद्र सरकारची मागणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मान्य केल्याने गेली काही वर्षे राज्यात...
अखेर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारले
berarAdmin - 0
नवी दिल्ली- मनोहर पर्रीकर, जे.पी.नड्डा, मुक्तार अब्बास नकवी यांच्यासह २१ नव्या चेहèयांचा मंत्रिमंडळात समावेश करत पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार अखेर पार...
विधानसभा अध्यक्षपदासाठी तिहेरी लढत
berarAdmin - 0
मुंबई- विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना आणि काँग्रेसने आपले उमेदवार उभे केल्याने तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून ज्येष्ठ आमदार हरिभाऊ बागडे,...
बँक कर्मचा-यांचा बुधवारी देशव्यापी संप
berarAdmin - 0
नवी दिल्ली - वेतनावाढीसंदर्भातील मागणीवर कोणताही तोडगा न निघाल्याने बँकातील कर्मचा-यांनी बुधवारी देशव्यापी संप पुकारला आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (यूएफबीयू) आणि इंडियन...
आतातरी भाजप आमदारांना ‘यश मिळेल काय?
berarAdmin - 0
गोंदिया- गोंदिया जिल्हा परिषदेतील वर्ग-४ चे पदभरती प्रकरणी विरोधी पक्षात असताना भाजपच्या आमदारांनी चांगलेच आकाशपाताळ एक केले होते. तरीही तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाèयांच्या बेलगाम...
- Advertisment -
© 2023, BerarTimes