29.7 C
Gondiā
Sunday, May 5, 2024

Daily Archives: Jan 28, 2015

फौजदारपदाच्या परीक्षेत वयात १० वर्षांची सवलत

मुंबई : पोलीस उपनिरीक्षकांची पदे बढतीने भरण्यासाठी घेण्यात येणा-या खात्यांतर्गत परीक्षेत ‘ओबीसी’ व माजी सैनिक या दोन्ही प्रवर्र्गांतील उमेदवार कमाल वयोमर्यादेत एकूण १० वर्षांची...

नवरगावच्या सरपंच व सचिवाचे ग्रामसभेतून पलायन

सिंदेवाही- पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नवरगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात २६ जानेवारीला आयोजित ग्रामसभा गोंधळातच पार पडली. अखेर सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्याला ग्रामसभेतून पलायन...

रोहयोत जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर-जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे

भंडारा : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत यावर्षी जिल्हयातील २ लाख ९६ हजार मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. याद्वारे ४८.८७...

धनादेशावर बोगस स्वाक्षरी करून ग्रामसेवकाने केली उचल

गोरेगाव : तालुक्यातील चिल्हाटी येथील तत्कालीन ग्रामसेवक एच.आर. शहारे यांनी ग्रामीण पाणी पुरवठा समिती, महात्मा गांधी तंटामुक्त समिती व मागासक्षेत्र विकास निधीमधून स्वत:च्या नावे...

व्यापार्याची क्षमतेवरच व्यवहाराची दिशा-खा.प्रफुल पटेल

गोंदिया-गोंदिया भंडारा जिल्ह्यात गेल्या ४५ वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासामुळे विदर्भात आपल्या शाखा उघडून प्रत्येक नागरिकासह ग्राहकाला चांगली सेवा देणारी बँक म्हणून भंडारा अर्बन बँक समोर...

बछवराज चित्ते;आदिवासी ङ्मुवकांना दिशा दाखविणारा पोेलिस अधिकारी

गोंदिङ्मा-अगदी सुरवातीपासूनच अर्जुनी मोरगाव, देवरी आणि सालेकसा या गोंदिया जिल्ह्यातील तीनही तालुक्यांची ओळख नक्षलप्रभावीत तालुके अशीच आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे ही तालुके विकासाच्या दृष्टीने...

ओबीसी महामंडळ निधीपासून वंचित

गोंदिया- विशेष केंद्रीय सहायता निधी अंतर्गत राज्याला मिळणारा ३० कोटी १० लाख रुपयांचा निधी फक्त तीन महामंडळांनाच वितरित करून बहुसंख्य ओबीसींच्या हाती पुन्हा भोपळा...
- Advertisment -

Most Read