37.4 C
Gondiā
Saturday, May 4, 2024

Daily Archives: Feb 5, 2015

‘सुखदा-शुभदा’तील नेत्यांची अनधिकृत बांधकामं पालिका 10 फेब्रुवारीला पाडणार

मुंबई- मुंबईतील वरळी येथील सुखदा आणि शुभदा या उच्चाभ्रू सोसायटीतील अनधिकृत बांधकाम येत्या 10 फेब्रुवारीला मुंबई महापालिका पाडणार आहे. या सोसायटीत अनेक राजकीय नेत्यांनी...

मोदींच्या १५ लाख रुपयांच्या विधानाचा ‘तो’ अर्थ नव्हता – अमित शहा

नवी दिल्ली, दि. ५ - काळा पैसा परत आणल्यास प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा होतील या नरेंद्र मोदींच्या आश्वासनाची आता विरोधकांकडून खिल्ली...

देवरी येथे एक दिवसीय कृषी प्रशिक्षण

छाया- देवरी येथे आयोजित शेतकरी प्रशिक्षणात मार्गदर्शन करताना देवरीचे कृषी अधिकारी अविनाश कोटांगळे देवरी- महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत एक दिवसीय कृषी प्रशिक्षणाचे आयोजन गेल्या...

गोंदिया येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे काम त्वरीत सुरू करावे- पालकमंत्री बडोले

गोंदिया, दि. ४: गोंदिया येथील महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया लवकर पुर्ण करावी. येत्या शैक्षणिक वर्षात हे महाविद्यालय सुरू करावे, असे निर्देश गोंदियाचे पालकमंत्री...

गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षात विद्यार्थ्यांचा वर्ग

तुमसर - बपेरा-आंबागड जिल्हा परिषद शाळेला नियमित शिक्षक देण्याची मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून करण्यात येत आहे. मात्र, याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने बुधवारी...

कोल्हापूरच्या महापौरांना अखेर अटक

कोल्हापूर, दि. ५ - लाच घेताना रंगेहाथ पकडल्या गेलेल्या कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांना अखेर अटक करण्यात आली आहे. रक्तदाब वाढल्याने रुग्णालयात दाखल...

पत्रकारांसाठी पेन्शन योजना सुरू करणार – मुख्यमंत्री

मुंबई : विविध प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारांची सामाजिक सुरक्षा महत्त्वाची आहे. त्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने पावले उचलली असून पत्रकारांसाठी पेन्शन योजना सुरू करण्याबाबत सकारात्मक...

‘अॅमवे’च्या उत्पादनांवर बंदी

नागपूर -सप्लिमेंटरी फूड्स अथवा न्युट्रिशन्सच्या नावाखाली वेगवेगळ्या पदार्थांची विक्री करणाऱ्या 'अॅमवे' कंपनीच्या उत्पादनांवर अखेर अन्न व औषधे प्रशासनाने बंदी आणली आहे. अॅमवे कंपनी साखळी...

कोट्यवधीचे सभागृह अद्यापही डीपीडीसीच्या प्रतीक्षेत…

गेल्या १५ वर्षात एकही सभा नाही युतीच्या पालकमंत्र्यांची बैठकसुद्धा जुन्याच सभागृहात गोंदिया- गोंदिया जिल्ह्याच्या निर्मितीला तब्बल १५ वर्षाचा काळ लोटला. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी लाखो रुपयाचा...

मुख्यमंत्र्यांची एकनाथ खडसेंकडे ‘डोळेझाक’

मुंबई -आपल्या खात्यात मनासारखे अधिकारी मिळत नसल्याने महसूल मंत्री एकनाथ खडसे मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थित राहिल्याची चर्चा रंगली असताना बुधवारी राज्यपालांच्या उपस्थितीत एकाच व्यासपीठावर...
- Advertisment -

Most Read