30.8 C
Gondiā
Wednesday, May 1, 2024

Daily Archives: Mar 8, 2015

मतदानासाठी लागणार अंगठ्याचे ठसे ?

नवी दिल्ली, दि. ८ - बोगस मतदानावर आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने २०१९ मधील लोकसभा निवडणुकीतील मतदानात मतदारांच्या अंगठ्याचे ठसे बंधनकारक करण्याची तयारी सुरु...

ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला केले पराभूत

सिडनी - ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या 377 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाने केलेले प्रयत्न अखेर असफल ठरले. ऑस्ट्रेलियाने लंकेचे सर्व गडी 312 धावांमध्ये तंबूत परतवले आणि...

ज्येष्ठ पत्रकार आणि आऊटलूकचे संपादक विनोद मेहता यांचे निधन

नवी दिल्ली - 'आऊटलूक' ग्रुपचे संस्थापक, संपादक विनोद मेहता यांचे आज (ता.8) हृदय विकारच्या तीव्र झटक्याने दिल्लीतील एम्स रूग्णालयामध्ये निधन झाले. ते 73 वर्षांचे...

महिलांच्या आयुष्यात सुधारणेसाठी कटिबद्ध – मोदी

- पीटीआय नवी दिल्ली - महिलांविरोधातील अत्याचाराचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) अडचणीत सापडलेल्या महिलांसाठी "मोबाईल हेल्पलाईन‘ व विशेष...

मुफ्तींना विचारा ते भारतीय आहेत की नाही? RSS च्या मुखपत्रातील लेखात प्रश्न

नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) चे मुखपत्र असलेल्या 'ऑर्गनायझर' मध्ये जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्यावर एका लेखाच्या माध्यमातून प्रहार केला आहे....

राणू रहागंडालेच्या शेतीच्या क्षेत्रातील भरारीने जिल्ह्यात स्ट्राबेरीला संजीवनी

जागतिक महिला दिन विशेष खेमेंद्र कटरे गोंदिया-इंजिनियरिंग,मेडिकल qकवा अन्य व्यवसायिक अभ्यासक्रमात पदवी मिळाली की चांगल्या पगाराची नोकरी लागावी अशीच अनेकांची इच्छा असते.qकबहुना भरपूर पगाराची नोकरी हे...

लोकसभा निवडणुकीतील पराभवासाठी चिदंबरम यांनी प्रणव मुखर्जींना ठरवले जबाबादार

नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवासाठी विद्यमान राष्ट्रपती आणि 2008-09 मध्ये अर्थमंत्री असंलेल्या...

मोदींनी जनतेचा विश्वासघात केला

नवी मुंबई : अच्छे दिनचे स्वप्न दाखवून भाजपने जनतेची दिशाभूल केली आहे. केंद्रातील मोदी सरकार अनेक आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. शेतकरी देशोधडीला लागले आहेत....

गिरीशभाऊ राजकारणापलिकडचे व्यक्तिमत्त्व

नागपूर : गिरीश गांधी यांच्याशी माझे जवळचे संबंध आहेत. ९० टक्के लोक ढोंगीपणाने वागत असताना त्यांच्यातला सच्चेपणा मी अनुभवला आहे. त्यामुळेच गिरीशभाऊ कुठल्याही पक्षात...

युती सरकारला शिवसैनिकांकडून घरचा अहेर

चंद्रपूर: राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे आत्महत्येच्या मार्गाला लागला असताना राज्यातील युती सरकार आणि केंद्रातील भाजपा नेतृत्वातील सरकार केवळ शेतकऱ्यांची उपेक्षाच करीत आहे, असा आरोप करीत...
- Advertisment -

Most Read