27.6 C
Gondiā
Tuesday, May 7, 2024

Daily Archives: Aug 18, 2016

जिल्हाधिकारी कार्यालयात नागरी सुविधा यंत्राचे लोकार्पण

गोंदिया,दि.18- येथील जिल्हाधिकरी कार्यलयात नागरी सुविधा यंत्र लावण्यात आले असून पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते या नागरी यंत्राचे लोकार्पण करण्यात आले आहे. आज पासून...

रणथंबोरची राणी ‘मछली’ वाघीणीचा मृत्यू

वृत्तसंस्था जयूपर, दि. १८ - भारतातील सर्वात प्रसिद्ध 'मछली' वाघीणीचा गुरूवारी सकाळी मृत्यू झाला. राजस्थानच्या रणथंबोर उद्यानातील 'मछली' वाघीण ही गेल्या काही दिवसांपासून आजारी होती,...

साक्षी मलिकनं मिळवून दिलं भारताला पहिलं पदक

वृत्तसंस्था रिओ दी जानेरो, दि. 18 - रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवत 125 कोटी भारतीयांना आनंद साजरा करण्याचं तिकीट देणा-या पैलवान साक्षी मलिकचे वडील दिल्लीत बस...

‘जय’ बेपत्ताप्रकरण : ‘त्या’ दोघांची जामिनावर सुटका

गोंदिया,दि.18 : नागझिरा अभयारण्यात जन्मलेल्या 'जय' नामक वाघाच्या शिकारीच्या संशयावरुन मंगळवारी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची पवनी न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. परंतु चौकशीदरम्यान दोघांची...

आमदाराने पोलीस कर्मचार्‍याच्या थोबाडीत हाणली

तुमसर दि.18 : भाजपतर्फे आयोजित तिरंगा रॅलीचा समारोपीय कार्यक्रमादरम्यान (एका भाजप कार्यकर्त्याला) वाहनचालकाला मारहाण केल्याप्रकरणी संतापलेले भंडार्‍याचे आमदार अँड.रामचंद्र अवसरे यांनी पोलीस ठाण्यातच पोलीस...

संयुक्त कृती समितीद्वारा द्वारसभा घेऊन शासनाचा निषेध

भंडारा,दि.18 : वीज वितरण कंपनी, येथील अभियंते, अधिकारी, कर्मचारी, तांत्रिक कामगार यांची संयुक्त कृषी समिती द्वारा भंडारा प्रविभागीय कार्यालयासमोर शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविण्यात आला. संयुक्त...

साकोलीत विराचे स्वाक्षरी अभियान

साकोली,दि.18 : विदर्भराज्य आघाडीतर्फे होमगार्ड परेड ग्राऊंड साकोली येथे वेगळा विदर्भ ही विदर्भातील सर्वसामान्य माणसांची मागणी आहे. हे दर्शविण्यासाठी स्वाक्षरी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला...

भाजप सरकार मागासवर्गीय विरोधी-अँड. जयदेव गायकवाड

भंडारा,दि.18 : भाजप केंद्र व राज्यात सत्तेत आल्यापासून मागासवर्गीय, दलीत व महिलांवरील अत्याचारांच्या घटनात वाढ होत आहे. जातीयवादी प्रकरणांना खतपाणी घालुन समाजात तेढ निर्माण...

भारनियमन बंद करण्यासाठी शेतकर्‍यांचे वीज वितरण कार्यालयासमोर बेमुदत धरणे

साकोली,दि.18 : तालुक्यातील कृषीपंपाचे भारनियमन बंद करण्यात यावे यासाठी शेतकरी दोन महिन्यापासून वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहेत. एवढेच नाही तर शेतकर्‍यांनी उर्जामंत्री...

महाराजस्व अभियान : महसूल सप्ताहात महिला जागृती

आमगाव,दि.18 : शासनाच्या वतीने महाराजस्व अभियानांतर्गत १ ते ७ ऑगस्टपर्यंत महसूल आठवडा राबविण्यात आला. यात महिला खातेदारांसाठी गावपातळीवर डी.फॉर्म. कॉलेज रिसामा येथे महिला मेळावा...
- Advertisment -

Most Read